"दामोदर खडसे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १३:
 
दया पवारांची कन्या प्रज्ञा पवार ह्यांच्या मराठीतून लिहिलेल्या कथांचा हिंदी अनुवादही दामोदर खडसे यांनी केला आहे.
 
==डॉ. दामोदर खडसे यांनी लिहिलेली पुस्तके ==
* अब वहॉं घोसले है (कवितासंग्रह)
* आखिर वह एक नदी थी (कथासंग्रह)
* इस जंगल मे (कथासंग्रह)
* उत्तरायण (कथासंग्रह, मराठी अनुवाद - चंद्रकांत भोंजाळ)
* काला सूरज (कादंबरी)
* कोलाहल (कादंबरी, मराठी अनुवाद - चंद्रकांत भोंजाळ)
* खंडित सूर्य (कादंबरी, मराठी अनुवाद - चंद्रकांत भोंजाळ)
* जन्‍मांतर गाथा (कथासंग्रह)
* जीना चाहता है समय मेरा (कवितासंग्रह)
* निखडलेली चाकं (मूळ हिंदी कथासंग्रह, मराठी अनुवाद - विजया भुसारी)
* पार्टनर (कथासंग्रह)
* भगदड (कादंबरी)
* भटकते कोलंबस (कथासंग्रह)
* सन्‍नाटे मे रोशनी (कवितासंग्रह)
 
==खडसे यांची राजभाषाविषयक पुस्तके==
* कार्यालयीन व व्‍यावहारिक हिंदी
* बैंको मे हिंदी : विविध आयाम
* राजभाषा प्रबंधन : संदर्भ व आयाम
* व्‍यावहारिक अनुवाद
 
==दामोदर खडसे यांनी हिंदीत अनुवादित केलेली पुस्तके==
* अछूत (मूळ मराठी आत्मचरित्र, बलुतं, लेखक - [[दया पवार]])
* अपने ही होने पर (विंदा. करंदीकर यांच्‍या कवितांचे हिंदी संकलन)
* ऐसे लोग ऐसी बाते (मूळ मराठी लेखक [[शिवाजी सावंत]])
* कालचक्र (मूळ मराठी नाटक चक्र, लेखक - [[जयवंत दळवी]])
* पराया (मूळ मराठी आत्मचरित्र उपरा, लेखक - [[लक्ष्‍मण माने]])
* बिरबल साहनी (मूळ मराठी आत्मचरित्र, लेखक - साहनी)
* भुले बिसरे दिन (मूळ्मराठी आत्मचरित्र, लेखक - अरूण खोरे)
* रामनगरी (राम नगरकर यांचे मूळ मराठी आत्‍मचरित्र)
* विशिष्‍ट मराठी कहानियाँ (मूळ मराठीतून, संपादन व अनुवाद)
* संघर्ष (मूळ मराठी नाटक, लेखक - [[शिवाजी सावंत]])
* सवाल अपना अपना (मूळ मराठी नाटक)
 
 
 
==डॉ. खडसे यांनी भूषविलेली पदे==