"मासा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
'''मासा''' हा [[पाणी|पाण्यात]] रहणारा [[जलचर]] [[प्राणी]] आहे.
[[File:White shark.jpg|thumb|400px|{{PAGENAME}}]]
[[चित्र:leafydragon.jpg|thumb|200px| मासे अनेक प्रकार व आकारात पाहण्यास मिळतात. हे चित्र ड्रॅगन हॉर्स नामक माश्याचेमाशाचे आहे. हा मासा सी हॉर्स नावाच्या माश्याचामाशाचा जवळ जाणारा आहे. याच्या पानाच्या कल्ल्यांच्या आकारामुलेपानासारख्या रूपामुळे हा पाणवनस्पतींमध्ये चटकन दिसत नाही.]]
 
==महाराष्ट्रात नद्यांत आणि समुद्रात सापडले जाणारे आणि अन्न म्हणून उपयोगात येणारे मासे==
===समुद्रात सापडले जाणारे मोठे मासे===
कापरी, पापलेट, बांगडा, भिला, मोरी, रावस, सुरमई, हलवा वगैरे
 
===समुद्रात सापडले जाणारे छोटे मासे===
करंदी, करली, कालवे, कुरल्या, कोळंबी, खडपी, खापी, खुबे, घोळ, तांबोशी, तारली, तिसर्‍या, धोड्यारे, नगली, पाला, पालू, पेडवी, बेळुंजी, बोंबील, भिंग, मांदेली, मुडदुशी (नगली), मोरी, राणीमासा, लेपा, लॉबस्टर (शेवंड), वाम, वेरल्या, शेवटे, सौंदाळे, वगैरे
 
==नदीचे=नदीतले मासे===
आमळी, कतला, खवली, खेकडे, चिलापी, मरळ, मांगूर, शिवडा
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/मासा" पासून हुडकले