"टेंबे स्वामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो ज ने लेख वासुदेव गणेश टेंबे वरुन टेंबे स्वामी ला हलविला
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''वासुदेव गणेश टेंबे''' ऊर्फ वासुदेवानंद सरस्वती ऊर्फ टेंबे स्वामी (जन्म : [[१३ ऑगस्ट]], [[इ.स. १८५४]] (श्रावण वद्य ५ शके १७७६)<ref>{{cite websantosh | दुवा=http://www.marathivishwakosh.in/index.php?option=com_content&view=article&id=11788 | शीर्षक=टेंबेस्वामी | लेखक=वि.दा. फरांडे | प्रकाशक=महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई | ॲक्सेसदिनांक=१९ ऑगस्ट २०१४ | भाषा=मराठी}}</ref> माणगांव, ता. [[सावंतवाडी]], जि. [[सिंधुदुर्ग]] - मृत्यू : [[२४ जून]], [[इ.स. १९१४]]<ref>{{cite websantosh | दुवा=http://www.loksatta.com/navneet-news/curiosity-disease-resistant-groundnut-seeds-137477/ | शीर्षक=नवनीत : आजचे महाराष्ट्रसारस्वत २४ जून | दिनांक=२४ जून २०१३ | लेखक=संजय वझरेकर | प्रकाशक=लोकसत्ता | ॲक्सेसदिनांक=१९ ऑगस्ट २०१४ | भाषा=मराठी}}</ref> गरूडेश्वर, [[बडोदा]], [[गुजरात]]) हे दत्तोपासना या विषयावर संस्कृत-मराठी रचना करणारे कवी व लेखक होते. पत्नीच्यापत्‍नीच्या मृत्यूनंतर त्यांनी [[उज्जयिनी]]च्या नारायणानंद सरस्वतींकडून संन्यासदीक्षा घेतली व ''वासुदेवानंद सरस्वती'' या नावाचा स्वीकार केला. वासुदेवानंद सरस्वतींना दत्तसंप्रदायात [[दत्तात्रेय|श्रीदत्तात्रेयाचे]] अवतार मानले जाते.<ref>{{cite websantosh | दुवा=http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2644239.cms? | शीर्षक=दत्तसंप्रदायातील सत्पुरुष! | दिनांक=२३ ड‍िसेंबर २००७ | लेखक= | प्रकाशक=महाराष्ट्र टाईम्स | ॲक्सेसदिनांक=१९ ऑगस्ट २०१४ | भाषा=मराठी}}</ref>
 
== लेखन ==
''सटीक संस्कृत दत्तपुराण'' व मराठी गुरूचरित्राचा संस्कृत अनुवाद असलेली ''श्री गुरूसंहिता'' या ग्रंथांचे त्यांनी [[संस्कृत भाषा|संस्कृत भाषेत]] लिखाण केले. याचबरोबर त्यांनी [[मराठी भाषा|मराठी भाषेत]] श्रीदत्तलीलामृताब्धिसार (इ.स. १९०३), दत्तमालावर्णांकित माघमाहात्म्य (इ.स. १९०४), श्री दत्त माहात्म्य (इ.स. १९११) या ओवीबद्ध ग्रंथांचीही रचना केली.
 
वामनराव गुळवणी यांनी टेंब्यांच्या समग्र साहित्याचे बारा खंड इ.स. १९५० साली प्रकाशित केले.
 
 
==टेंबे स्वामी यांच्या विषयीची पुस्तके==
* टेंबे स्वामींचे दिव्य साक्षात्कार (राम सैंदाणे)
 
== संदर्भ आणि नोंदी ==