"नागराज मंजुळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''नागराज पोपटराव मंजुळे''' (जन्म: ? इ.स.-हयात) हे मराठी कवी आणि चित्रपट दिग्दर्शक आहेत. "''उन्हाच्या कटाविरुद्ध''" हा त्यांचा काव्य संग्रह, लघुपटआहे. "[[पिस्तुल्या]]" या लघुपटाचे आणि आणि [[फँड्री]] या चित्रपटांचे ते दिग्दर्शक आहेत.
 
[[चित्र: Nagraj_manjule.jpg|thumb|right|नागराज मंजुळे]]
ओळ १४:
 
==कारकीर्द==
* पिस्तुल्या(लघुपट)
===पिस्तुल्याची निर्मिती===
* [[फँड्री]] (मराठी चित्रपट)
 
*सैराट (मराठी चित्रपट) : या चित्रपटाची बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपटमेळ्यासाठी निवड झाली आहे.
=== [[फँड्री]]ची निर्मिती===
 
 
===पुरस्कार===
* त्याच्या 'उन्हाच्या कटाविरुद्ध' या कवितासंग्रहाला दमाणी साहित्य पुरस्कार मिळाला
* पुण्याच्या मुक्तांगण परिवारातर्फे देण्यात येणारा डॉ. अनिल अवचट संघर्ष पुरस्कार `फँड्री' या सिनेमाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना देण्यात आला..<ref>http://www.marathimoviemarketing.com/news/324/anil-awachat-award-nagraj-manjule</ref>
* साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचा वाग्‌यज्ञे पुरस्कार (२६-१२-२०१५)
 
==संदर्भ==