"शाहू महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १३:
| राज्यव्याप्ती = [[कोल्हापूर जिल्हा]]
| राजधानी = [[कोल्हापूर]]
| पूर्ण_नाव = शिवाजीराजेयशवंत शहाजीराजेआप्पासाहेब भोसलेघाटगे
| जन्म_दिनांक = २६ जून इ.स.१८७४
| जन्म_स्थान = [[कागल]], कोल्हापूर
ओळ ३७:
 
== जीवन ==
शाहू महाराजांचा जन्म [[जून २६]], [[इ.स. १८७४]] रोजी [[कागल]] येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे अप्पासाहेब तर आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीपत्‍नी आनंदीबाई यांनी १७ मार्च, [[इ.स. १८८४]] रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व शाहू हे नाव ठेवले. [[एप्रिल २]], [[इ.स. १८९४]] रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स. १९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. मुंबई येथे [[मे ६]], [[इ.स. १९२२]] रोजी त्यांचे निधन झाले.
 
==जन्मदिवस==
शाहू महाराजांचा २६ जून हा जन्म दिवस ‘सामाजिक न्याय दिवस’ म्हणून पाळला जातो. त्यादिवशी कोल्हापूरमध्ये आणि अन्यत्र काही ठिकाणी बरेच सार्वजनिक कार्यक्रम होतात.
 
== कार्य ==
Line ४५ ⟶ ४८:
 
त्यांनी [[भीमराव रामजी आंबेडकर|बाबासाहेब आंबेडकरांना]] त्यांच्या शिक्षणासाठी, तसेच [[मूकनायक]] वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले होते. त्यांनी चित्रकार [[आबालाल रहिमान]] यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले.
 
शाहू महाराजांना 'राजर्षी' ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली.
 
==शाहू महाराजांचे नाव असलेल्या संस्था==
* शाहू आर्ट गॅलरी, कसबा बावडा (कोल्हापूर)
* शाहू कापड गिरणी, कोल्हापूर
* शाहू कुस्ती मैदान, खासबाग (कोल्हापूर)
* शाहू कॉलेज, पुणे
* कोल्हापूर जिल्हा परिषदेचा राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार
* शाहुशाहू ग्लोबल स्कुलस्कूल (स्वराज्य रयत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित , औरंगाबाद.)
* शाहू चित्रमंदिर, कोल्हापूर (स्थापना : १५ मे, इ.स. १९४७)
* राजर्षी शाहू जलतरण तलाव, मोहननगर (पिंपरी-पुणे)
* शाहू नगर. जळगाव
* छत्रपती शाहू पुतळा, महाराष्ट्र भवन (नवी दिल्ली); संसद प्रांगण (नवी दिल्ली),; दसरा चौक (कोल्हापूर); पुणे विद्यापीठ; श्री शिवाजी प्रिपरेटरी मेमोरियल संस्थेच्या आवारात-पुणे; उंड्री;
* कोल्हापूर जिल्हा परिषदेतील राजर्षी शाहू पुरस्कार
* राजर्षी शाहू पुरस्कार (छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे दिला जाणारा पुरस्कार)
* लोकराजा राजर्षी शाहू बहुउद्देशीय संस्था, पुणे
* शाहू भवन, '''बलिया''' (बिहार)
* अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे श्री शाहू मंदिर महाविद्यालय, पुणे
* छत्रपति शाहू जी महाराज मेडिकल विश्वविद्यालय, '''लखनौ''' (आता या विद्यापीठाचे नाव बदलून किंग जॉर्ज मेडिकल विश्वविद्यालय केले गेले आहे!)
* राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट, कोल्हापूर
* राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर
* शाहू मैदान, कोल्हापूर
* राजर्षी छत्रपती शाहूमहाराज रेल्वे टर्मिनस (अधिकृत हिंदी लघुरूप ’छशाट’) : कोल्हापूर रेल्वे स्टेशनचे बदललेले नाव
* राजर्षी शाहू विकास आघाडी, जयसिंगपूर
* छत्रपति शाहू जी महाराज विश्वविद्यालय, '''कानपूर'''
* छत्रपति शाहू जी महाराज शोध एवं प्रशिक्षण संस्थान, भागीदारी भवन, गोमती नगर, '''लखनौ'''
* राजर्षी शाहू सर्वांगीण शिक्षण कार्यक्रम
* राजर्षी शाहू सहकारी बँक
* राजर्षी शाहू महाराज सोशल नॅशनल पुरस्कार
* राजश्रीराजर्षी शाहू महाराज स्मारक भवन, कोल्हापूर
 
* राजर्षी छत्रपती शाहूमहाराज रेल्वे टर्मिनस (अधिकृत हिंदी लघुरूप ’छशाट’) : कोल्हापूर रेल्वे स्टेशनचे बदललेले नाव
 
* लोकराजा राजर्षी शाहू बहुउद्देशीय संस्था, पुणे
 
* अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे श्री शाहू मंदिर महाविद्यालय, पुणे
 
* शाहु ग्लोबल स्कुल (स्वराज्य रयत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ,औरंगाबाद.)
 
==शाहू महाराजांवरील प्रकाशित साहित्य==
Line ८४ ⟶ ९५:
==चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका==
* लोकराजा राजर्षी शाहू' - दूरचित्रवाणी मालिका
* राजर्षी शाहू महाराज व महाराणी ताराराणी यांच्या जीवनावर एक चित्रपट बनत आहे. (निर्माते नितीन देसाई)
 
== बाह्य दुवे ==