"व.कृ. नुलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: व.कृ. नूलकर हे संस्कृतचे विद्वान असून पुण्यातील नेस वाडिया कॉमर्...
(काही फरक नाही)

१५:४०, ११ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती

व.कृ. नूलकर हे संस्कृतचे विद्वान असून पुण्यातील नेस वाडिया कॉमर्स कॉलजचे प्राचार्य होते. ते तिथून १९९१ साली निवृत्त झाले.

ते एक मराठी लेखक पुस्तक प्रकाशकही आहेत.

नुलकर दगडुशेठ हलवाई गणपती मंडळ आयोजित करणार्‍या परीक्षांचे परीक्षक म्हणून काम पाहतात.

प्रा. व.कृ. नूूलकर यांनी लिहिलेली पुस्तके

  • दत्तदर्शन
  • श्री देवदेवेश्वर संस्थान
  • प्रपंचसार (मूळ संस्कृत, लेखक आदि शंकराचार्य)
  • भट्टीकाव्यम्‌ (मूळ संस्कृत, लेखक भट्टी)
  • शिशुपाल वध महाकाव्य (मूळ संस्कृत, लेखक
  • सनत्सुजातीय ललितात्रिशती अध्यात्मपटल (मूळ संस्कृत, लेखक आदि शंकराचार्य)

प्रा. नूलकर यांनी संपादित/प्रकाशित केलेली पुस्तके

  • सार्थ उपनिषत्संग्रह(लेखक - हरि रघुनाथ भागवत)
  • सारथ ज्ञानेश्वरी प्रस्तावना (लेखक -सोनोपंत दांडेकर)