"टोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ४७:
* रामकृष्ण माधव चोणकर : (हरी माधव समर्थ)
* [[राम गणेश गडकरी]] : (बाळकराम)
* रामचंद्र चितळकर : (सी रामचंद्र)
* रामचंद्र जोशी : (साखरेबाबा)
* रामचंद्र विनायक टिकेकर - [[अरुण टिकेकर]] यांचे आजोबा : (धनुर्धारी)
* रामजी गणोजी चौगुले : (रामजी गणोजी)
* लक्ष्मीकांत कुडाळकर (लक्ष्मीकांत-प्यारेलालमधील पहिला) : (के.लक्ष्मीकांत)
* [[वा.रा.कांत]] : (कांत)
* [[विठ्ठल वामन हडप]] : (केयूरक)