"शिक्षणसंस्थांची आणि अभ्यासक्रमांची संक्षिप्‍त नावे असणारी यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ५७३:
* एस्‌एटी (सॅट) - स्कॉलिस्टिक अॅप्टिट्यूड टेस्ट/स्कॉलिस्टिक अॅसेसमेन्ट टेस्ट/स्कॉलिस्टिक अॅचीव्हमेन्ट टेस्ट
* एस.एन.आर.सी. -साकुरा निहोन्गो रिसोर्स सेन्टर, बंगलोर (जपानी भाषावगैरेंसाठी)
* एसएनजेबीकेके‍एचए - श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम कर्मवीर केशवलालजी हरकचंदजी आबड (कला महाविद्यालय, चांदवड)
* एस.एन.डी.टी. - श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ, पुणे
* एस.एफ.आय. -स्टुडन्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया
* एसएमजीएल. - श्रीमान मोतीलालजी गिरिधरलालजी लोढा (वाणिज्य महाविद्यालय, चांदवड)
* एस.एम.डी.पी. -सीनियर मॅनेजमेन्ट डेव्हलपमेन्ट प्रॉग्रॅम
* एस.एल.अॅन्ड एस.एस. - स्ट्यूडन्ट्स लिटररी अॅन्ड सायंटिफिक सोसायटी (या संस्थेची गिरगाव, मुंबई येथे १७५ वर्षांपासून सुरू असलेली मुलींची शाळा आहे.)