"नूतन गंधर्व" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: नूतन गंधर्व ऊर्फ अप्पासाहेब देशपांडे (जन्म : संकेश्वर (बेळगाव जिल...
(काही फरक नाही)

१४:३७, ८ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती

नूतन गंधर्व ऊर्फ अप्पासाहेब देशपांडे (जन्म : संकेश्वर (बेळगाव जिल्हा), २८ जानेवारी, इ.स. १९२५; मृत्यू : पुणे, ३ सप्टेंबर, इ.स. २०१०) हे मराठी शास्त्रीय संगीत गायक होते.

वयाच्या ६व्या वर्षी गायला सुरुवात केलेल्या नूतन गंधर्व यांनी कागलकरबुवा, जगन्‍नाथबुवा पुरोहित, निवृत्तीबुवा सरनाईक, भुर्जीखान साहेब अशा गुरूंकडून २२ वर्षे संगीताचे शिक्षण घेतले. आग्रा, किराणा आणि जयपूर या तीनही घराण्यांची गायकी नूतन गंधर्व यांनी आत्मसात केली होती.