"सुयोग वाचनालयाचे साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: पुणे शहरातील येरवडा भागात टिंगरेनगर नावाची वसाहत आहे, तेथे असले...
(काही फरक नाही)

१४:३२, ७ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती

पुणे शहरातील येरवडा भागात टिंगरेनगर नावाची वसाहत आहे, तेथे असलेल्या सुयोग वाचनालयातर्फे दरवर्षी एक साहित्य संमेलन भरते. ही संमेलने टिंगरेनगरातच भरतात.

यापूर्वीची साहित्य संमेलने

  • १ले, इ.स. २०१३
  • २रे, इ.स. २०१४
  • ३रे, २१ जानेवारी, इ.स. २०१५ रोजी, उद्‌घाटक - फ.मुं. शिंदे
  • ४थे, ७ फेब्रुवारी, इ.स. २०१६ रोजी, उद्‌घाटक - डॉ. रामचंद्र देखणे


पहा :-साहित्य संमेलने