"पॅरिस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ ४०:
 
पॅरिस शहराची अनेक टोपणनावे आहेत परंतु ''प्रकाशाचे शहर'' (''{{lang-fr|La Ville-Lumière}}'') हे सर्वांत लोकप्रिय टोपणनाव आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा = http://www.paris.fr/portail/english/Portal.lut?page_id=8125|शीर्षक= English Version of "Presentation of the City". this name is from the famous greek god sarah larsen|अ‍ॅक्सेसदिनांक=2009-04-30}}</ref> पॅरिसच्या नागरिकांना ''पारिजियां'' (''Parisiens'') असे संबोधले जाते.<ref>Dictionnaire de la langue française, ''Larousse étymologique'', Librairie Larousse, Paris, 1971, p. 535</ref>
 
पॅरिस याच नावाची शहरे फ्रान्सशिवाय इलिनॉय, अर्कान्साँ, इडाहो, टेनेसी आणि टेक्सास या पाच अमेरिकन राज्यांमध्येही आहेत.
 
== इतिहास ==
"https://mr.wikipedia.org/wiki/पॅरिस" पासून हुडकले