"स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
विविध स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तज्ज्ञांची चर्चासत्रे, परिसंवाद, मुलाखती, अनुभव कथन या माध्यमातून मार्गदर्शन मिळावे, यासाठी ग्लोबल एज्युकेशन ॲन्डअॅन्ड रिसर्च ट्रस्टच्या वतीने १७ आणि १८ एप्रिल २०१०रोजी पहिले '''स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन''' पुण्यातील टिळक रोड न्यू इंग्लिश स्कूल येथे आयोजित करण्यात आले होते.<br />
मराठी साहित्यिक आणि आयएएस अधिकारी [[विश्वास पाटील]] संमेलनाध्यक्ष होते.
 
[[अहमदनगर]] येथील नंदनवन लॉन्समध्ये 'स्टडी सर्कल'तर्फे दोन दिवसांचे ६वे स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन १०/११-१-२०१५ या काळात झाले. संमेलनाचे उद्‍घाटन राहुरीच्या कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तुकाराम मोरे यांच्या हस्ते झाले. रंगनाथ नाईकडे हे संमेलनाचे अध्यक्ष होते.
 
६वे स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात १३-१४ फेब्रुवारी २०१६ या काळात होणार आहे; संमेलनाध्यक्ष MPSCचे माजी अध्यक्ष सुधीर ठाकरे असतील.
पहा :
 
पहा : [[मराठी साहित्य संमेलने]]
 
[[वर्ग:मराठी साहित्य संमेलने]]