"दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी''' ([[जुलै २५]], [[इ.स. १९३४|१९३४]] - मृत्यू : २७ जानेवारी, इ.स. २०१६) हे [[मराठी]] कवी व साहित्य समीक्षक आहेत. [[नागपूर विद्यापीठ|नागपूर विद्यापीठाचे]] ते १९६८ सालचे पीएच.डी. आहेत. [[विदर्भ साहित्य संघ|विदर्भ साहित्य संघाचे]] ते साहित्य वाचस्पती (डी.लिट.समकक्ष पदवी) आहेत. नागपूर, पुणे व उस्मानिया विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांत त्यांच्या अनेक ग्रंथांचा संदर्भग्रंथ म्हणून समावेश करण्यात आला आहे. द.भि. कुलकर्णी यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विविध चर्चासत्रांत आणि परिसंवादांत भाग घेतला आहे.
 
==अध्यापन==
द. भि. कुलकर्णी यांनी अध्यापन क्षेत्रासाठी भरीव योगदान दिले. नागपूरचे विकास विद्यालय आणि विकास महाविद्यालय, बनारस हिंदू विद्यापीठ, कोल्हापूरचे गोखले महाविद्यालय, नागपूर विद्यापीठ तसेच नागपूरच्याच सांदिपनी विद्यालयात त्यांनी मराठी भाषा व मराठी साहित्य शिकवले आणि अनेक विद्यार्थी घडवले.
१९६४ ते १९९४ अशी ३१ वर्षे नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागात दद. भि. कुलकर्णी यांनी मराठीच्या अध्यापनाचे कार्य केले.
द. भि. कुलकर्णी यांनी अध्यापन क्षेत्रासाठी भरीव योगदान दिले. नागपूरचे विकास विद्यालय आणि विकास महाविद्यालय, बनारस हिंदू विद्यापीठ, कोल्हापूरचे गोखले महाविद्यालय, नागपूर विद्यापीठ तसेच नागपूरच्याच सांदिपनीसांदीपनी विद्यालयात त्यांनी मराठी भाषा व मराठी साहित्य शिकवले आणि अनेक विद्यार्थी घडवले.
 
==सुरुवात==
१९५५च्या सुमारास मराठी कवितेवरील "आई : दोन कविता‘ हे तुलनात्मक टिपण दभिंनी वयाच्या विशीतच लिहिले व पु. शि. रेगेंच्या "छंद‘मध्ये ते प्रकाशित झाले. पुढे ते समीक्षक म्हणून विख्यात झाले, तरी शालेय-महाविद्यालयीन जीवनात कथा, कविता व लघुनिबंध यांच्या रूपाने त्यांनी प्रारंभीची साहित्यनिर्मिती केली.
 
==विख्यात समीक्षक==
प्राचीन ते अर्वाचीन अशा दीर्घ पटावर पसरलेल्या मराठी वाङ्‌मय प्रवाहाचे एक मर्मज्ञ व विचारवंत भाष्यकार, मराठी भाषा आणि साहित्याचे व्रतस्थ-निष्ठावंत अध्यापक, वाङ्‌मयविश्‍वातील नवागतांचे मार्गदर्शक, नितांतसुंदर वक्ते म्हणून दभि ख्यात होते. १९६० नंतरची जवळजवळ गेली पाच दशके हा दभिंचा साहित्यप्रवास होता..
 
 
 
{{माहितीचौकट साहित्यिक