"वर्षा गजेंद्रगडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: वर्षा गजेंद्रगडकर या विशेषत: पर्यावरण या विषयावर लिहिणार्‍या मर...
(काही फरक नाही)

१८:३०, ४ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती

वर्षा गजेंद्रगडकर या विशेषत: पर्यावरण या विषयावर लिहिणार्‍या मराठी लेखिका आहेत. रा.चिं. ढेरे यांच्या त्या कन्या आहेत.

वर्षा गजेंद्रगडकर यांची पुस्तके

  • अग्नी (खगोलशास्तर व अन्य विषयांवर)
  • आपले सण आपली संस्कृती (माहितीपर)
  • उजेडवाटा (बोधकथा संग्रह)
  • खजिना लोककथांचा (कथासंग्रह)
  • खारफुटी, प्रवालभिंती आणि सगरीसृष्टी व्यवस्था
  • गॉन विथ द विन्ड (अनुवादित कादंबरी, मूळ इंग्रजी लेखिका -

मार्गारेट मिचेल)

  • छोट्यांसाठी मोठ्या गोष्टी (बालसाहित्य)
  • जैववैविध्य - संकल्पना
  • दोन क्षितिजे (कथासंग्रह)
  • निसर्गचित्रे (निसर्गविषयक)
  • भारताच्या लोकमाता
  • भारतीय पर्यावरण
  • बोर्डिंग पार्टी (अनुवादित, मूळ इग्रजी लेखज - जेम्स लीझर)
  • विज्ञानतारका (स्त्री वैज्ञानिकांची माहिती)
  • स्त्री आणि पर्यावरण

पुरस्कार

  • ’भारतीय पर्यावरण’ या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा वार्षिक ग्रंथ पुरस्कार (२०१४)