"करुणा गोखले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: करुणा गोखले या एक मराठी लेखिका आहेत. त्यांनी अनेक उत्तमोत्तम इंग...
(काही फरक नाही)

०७:३५, ४ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती

करुणा गोखले या एक मराठी लेखिका आहेत. त्यांनी अनेक उत्तमोत्तम इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवाद केले आहेत.

करुणा गोखले यांनी लिहिलेली पुस्तके

  • अज्ञाताच्या ज्ञानासाठी (सामाजिक आध्यात्मिक पुस्तकाचा मराठी अनुवाद, मूळ इंग्रजी लेखक - रफीक झकेरिया)
  • एक झुंज शर्थीची : मुरारीराव घोरपडे व अठराव्या शतकातील दख्खन (मराठी अनुवाद, मूळ इंग्रजी लेखक - मुरारराव यशवंतराव घोरपडे)
  • नाही लोकप्रिय तरी (मराठी अनुवाद, मूळ इंग्रजी लेखक - बर्ट्रांड रसेल)
  • नेहरू : नवभारताचे शिल्पकार (मराठी अनुवाद, मूळ इंग्रजी लेखक - एम.जे. अकबर)
  • बाईमाणूस (वैचारिक)
  • व्हिक्टोरिया आणि अब्दुल (्मराठी अनुवाद, मूळ इंग्रजी लेखिका - श्रावणी बसू)
  • शुभमंगल पण .... सावधान (वैचारिक लेखसंग्रह)
  • सुखी माणसाचा सदरा (वैचारिक)
  • द सेकंड सेक्स (मराठी अनुवाद, मूळ इंग्रजी लेखिका - सिमोन द बोव्हुआर)
  • स्मरणयात्रेच्या वाटेवर (मराठी अनुवाद, मूळ इंग्रजी लेखक - मुरारराव यशवंतराव घोरपडे)