"कृष्णा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४९:
 
==उपनद्या==
* कृष्णा, वारणा, येरळा, माण, अग्रणी व बोर या सांगली जिल्ह्यातून वाहणार्‍या प्रमुख नद्या आहेत. त्यांपैकी कृष्णा, वारणा व येरळा नद्या निश्चितपणे पाऊस पडणार्‍या या प्रदेशातून वाहतात. कृष्णा ही सातारा जिल्ह्यातून वाहत येणारी नदी असून जिल्ह्यातील तिचा प्रवाहमार्ग १३०किमी. आहे. ती वाळवा, पलूस व मिरज तालुक्यांतून प्रथम पश्चिम-पूर्व व त्यानंतर वायव्य-आग्नेय दिशेस वाहते. कृष्णा नदीचे खोरे हा जिल्ह्यातील सुपीक भाग आहे. जिल्ह्यातून वाहणार्‍या वारणा, येरळा व अग्रणी या प्रमुख उपनद्यांबरोबरच कासेगाव व पेठ या नद्या आणि कटोरा ओढा, वाळू ओढा व खरा ओढा हे प्रमुख प्रवाह कृष्णेला मिळतात.
* [[उरमोडी नदी]] कृष्णा नदीस काशीळ येथे मिळते.
* [[कोयना नदी]] कृष्णा नदीस [[कर्‍हाड]] येथे मिळते.
* [[तारळी नदी]] कृष्णा नदीस उंब्रज येथे मिळते.
* [[तुंगभद्रा नदी]] कृष्णा नदीस संगमेश्वर येथे मिळते.
* [[दूधगंगादिंडी नदी]] कृष्णा नदीस ..... येथे मिळते.
* [[दूधगंगा नदी]], ही कृष्णा नदीस ..... येथे मिळते.
* [[पंचगंगा नदी]] कृष्णा नदीस नरसोबाची वाडी ([[सांगली जिल्हा]]) येथे मिळते.
* पालेरू नदी कृष्णा नदीस ..... येथे मिळते.
* [[भीमा नदी]] कृष्णा नदीस कर्नाटकात मिळते.
* मलप्रभा नदी कृष्णा नदीस ..... येथे मिळते.
* मूसी नदी कृष्णा नदीस ..... येथे मिळते.
* येरळा नदी कृष्णा नदीस ..... येथे मिळते.
* [[वारणा नदी]] कृष्णा नदीस हरिपूर ([[सांगली जिल्हा]]) येथे पश्चिमेकडून वारणा व पूर्वेकडून येरळा ह्या नद्या मिळतात.
* [[वेण्णा नदी]] कृष्णा नदीस संगम माहुली येथे मिळते.
* [[दूधगंगा नदी]] कृष्णा नदीस
 
==जलव्यवस्थापन==