"प्रल्हाद केशव अत्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १५७:
* '''आचार्य अत्रे''' यांना स्वतःला फारसे पुरस्कार मिळाले नसले तरी त्यांच्या नावाने '''आचार्य अत्रे''' प्रतिष्ठान(पुणे) यासारख्या अनेक संस्था [[आचार्य अत्रे पुरस्कार]] देतात.
* अशोक हांडे यांची संकल्पना, लेखन व दिग्दर्शन असलेला ‘अत्रे-अत्रे-सर्वत्रे’ हा अत्रे यांची संगीतमय जीवनकथा सांगणारा कार्यक्रम आहे.
* ’मी अत्रे बोलतोय’ हा एकपात्री कार्यक्रम करणारे अनेकजण आहेत. सदानंद जोशी हे त्यांपैकी एक प्रमुख. डॉ.अनंत एस. परांजपेही ’मी अत्रे बोलतोय’ करतात/
--------
<!--*[['''आचार्य अत्रे''' जेव्हा विद्यार्थी होते]] - या पुस्तकाबद्दल खात्री नाही.-->