"इंद्रायणी नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ६:
 
==राम झरा==
राम झरा हा या इंद्रायणी नदीला मिळणारा मुख्य नाला आहे. या झर्‍याचा उगम पुणे जिल्ह्यातील भोसरीचिखली जवळच्या चिखलीहरगुडे येथीलवस्ती जाधववाडीतयेथे होतो व कुदळवाडीतून वाहत वाहात चिखली-मोई फाट्याजवळ तो इंद्रायणीत विलीन होतो. या झर्‍याचा उल्लेख तुकारामांच्या गाथांत आला आहे.
 
हा झरा बाराही महिने वाहत असतो, त्यामुळे या झर्‍यात जलचरांचा मोठा वावर आहे. संत तुकाराम जेव्हा आळंदीला पायी वारी करायचे त्यावेळेस ते चिखली गावाजवळील ह्या झर्‍यावर आराम करून तेथे पाणी पिऊन पुढे जायचे. झर्‍याच्या दोन्ही बाजूला पोटखराबा जमीन आहे.
 
हळूहळू या झर्‍याला गटारगंगेचे स्वरूप आले. चिखली, कुदळवाडी, जाधववाडी, हरगुडे वस्ती व तेथील बंदिस्त गोदामात रसायने साठविणारे सर्व व्यापारी, त्रिवेणी नगर व तेथील पावडर कोटिंग व्यवसाय करणारे यांचे रिकामे रसायन कंटेनर, पोती, बॅगा वगैरे गोष्टी भंगाराचा व्यवसाय करणारे व्यापारी घेतात व राजरोजपणे त्या वस्तू धुऊन त्यांतले घातक रसायन युक्त पाणी बेधडकपणे राम झर्‍यात सोडून देतात. रासायनिक कंपनीतील रसायनांचे रिकामे बॅरेल्स नाल्याशेजारच्या भंगार शेडमध्ये धुऊन पुन्हा विकले जातात.
 
कामशेत, वडिवळे, पाथरगांव, नाणे, नानोली, पारवडी या गावोगावच्या सांडपाण्यामुळे प्रदूषित झालेली इंद्रायणी नदी, राम झर्‍यात सोडल्या जाणार्‍या घातक रसायनांमुळे आणखीनच प्रदूषित होत आहे. राम झर्‍यामधे भिंती बांधूनही त्यावर व्यावसायिकांचे आक्रमण चालू आहे.
 
{{विस्तार}}