"छाया महाजन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
डॉ. छाया महाजन या एक मराठी लेखिका आहेत. त्या औरंगाबाद येथील डॉ.सौ. इंदिराबाई भास्करराव पाठक महिला महाविद्यालयाच्या निवृत्त प्राचार्या आहेत. मराठवाड्यातील शैक्षणिक व सामाजिक कार्यातही त्यांचा सक्रिय सहभाग असतो,
डॉ. छाया महाजन या एक मराठी लेखिका आहेत.
 
छाया महाजन यांनी मुन्शी [[प्रेमचंद]], [[मोपाँसा]], सॉल बेलो आदी लेखकांच्या पुस्तकांचे मराठी अनुवाद केले आहेत.
 
==डॉ. छाया महाजन यांची पुस्तके==
* An Inspirational Journey: Pratibha Devisingh Patil (सहलेखिका - रसिका चौबे)
* एकादश कथा (कथासंग्रह)
* ओढ (कथासंग्रह)
* कॉलेज (कथाकादंबरी)
* तन अंधारे (कादंबरी)
* दशदिशा (ललित निबंध)
* पाण्यावरचेधुळीच्या दिवेचमकत्या पडद्याआड (ललित लेखसंग्रह)
* नकळत (लघुकथासंग्रह)
* मानसी (कथा)
* पाण्यावरचे दिवे ((ललित लेखसंग्रह)
* मानसी (कथाकादंबरी)
* मुलखावेगळा
* मोरबांगडी (ललित लेखसंग्रह)
* यशोदा
* राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील
* राहिलो उपकाराइतुका (कथासंग्रह)
* वळणावर (कथासंग्रह)
* स्पर्श (कथासंग्रह)
* हरझॉग (मराठी अनुवाद, मूळ इंग्रजी लेखक - सॉल बेलो)
* होरपळ (अनुभवकथन)
Line २० ⟶ २७:
* [[पुणे]] मराठी ग्रंथालयाचा [[राजेंद्र बनहट्टी]] कथा पुरस्कार.
* ६वे [[मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन]] जालना येथे १७/१८ जानेवारी २०१५ या काळात झाले; अध्यक्षस्थानी डॉ. छाया महाजन होत्या.
* ’कॉलेज’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा [[वि.स. खांडेकर]] पुरस्कार.
* विनायकराव चारठाणकर फाउंडेशनचा पुरस्कार
* महाराष्ट्र साहित्य परिषदे्कडून पुरस्कार