"महाभारत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ २६५:
==महाभारतावर आधारित संस्कृत-मराठी पुस्तके, कादंबर्‍या, काव्ये वगैरे==
महाभारताच्या कथानकावर आधारलेली अनेकानेक पुस्तके मराठीत लिहिली गेली आहेत आणि लिहिली जात आहेत. त्यांतील काही ही :-<br />
* अधिकार : कौरव पांडव कथा पर आधारित उपन्यास (हिंदी, राजकुमार भ्रमर).
* ऊरुभंग (संस्कृत नाटक - कवी भास)
* एपिक इंडिया ([[चिं.वि. वैद्य]] - १९०७)
Line २७२ ⟶ २७३:
* कर्णायन ([[गो.नी. दांडेकर]])
* संगीत कीचकवध (नाटक - [[कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर]])
* कृष्णावतार - पाँच पाण्डव (हिंदी, कन्हैयालाल माणिकलाल मुन्शी)
* कौंतेय ([[वि.वा. शिरवाडकर]])
* जय नावाचा इतिहास (लेखसंग्रह) ([[आनंद साधले]])
* जय महाभारत - सचित्र रसास्वाद : (तीन पुस्तके, मूळ इंग्रजी, लेखक देवदत्त पटनायक; मराठी अनुवादक अभय सदावर्ते)
* दि सन्स ऑफ दि पांडवाज (इंग्रजी, अनंत पै)
* दुर्योधन (काका विधाते)
* दूतघटोत्कच (संस्कृत नाटक -कवी भास)
* धर्मयुद्ध-कर्ण (रवींद्रनाथ टागोर)-मराठी भाषांतर
* पांचाली (हिंदी कादंबरी, बच्चन सिंह)
* पांचाली (हिंदी कादंबरी - प्रतिभा राय) या कादंबरीला ज्ञानपीठ मूर्ति देवी पुरस्कार मिळाला आहे.
* मध्यमव्यायोग (संस्कृत नाटक -कवी भास)
* संपूर्ण महाभारत (विश्वास भिडे)
"https://mr.wikipedia.org/wiki/महाभारत" पासून हुडकले