"आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४९:
आयएसएस मध्ये पुढील दाब नियंत्रित भाग आहेत.
 
===झऱ्याझर्‍या ([https://en.wikipedia.org/wiki/Zarya Zarya])===
 
झऱ्याझर्‍या (रशियन: Заря́; पहाट), फंक्शनल कार्गो ब्लॉक (FGB) म्हणून ओळखला जातो. हा रशियन बनावटीचा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा अवकाशात नेण्यात आलेला पहिला स्वयंपूर्ण भाग होता. झऱ्यालाझर्‍याला २० नोव्हेंबर १९९८ साली रशियाच्या प्रोटॉन क्षेपणास्त्रावरून कझाकस्तान येथून प्रक्षेपित करण्यात आले. आयएसएसच्या बांधणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात झऱ्याचाझर्‍याचा उपयोग मार्गदर्शनगोदामासाठी, प्रोपल्शनअंतराळात सोडलेल्या रॊकेटच्या मार्गदर्शनासाठी, किंवा त्याला पुढे ढकलण्यासाठी (प्रोपेल्शनसाठी) आणि गोदामासाठी केला गेला. सध्या झऱ्याचाझर्‍याचा उपयोग मुख्यतः गोदाम म्हणून केला जातो. झऱ्याचेझर्‍याचे वजन १९,३०० किलो आहे. सौर पॅनेल वगळता त्याची लांबी १२.५५ मी आणि रुंदी ४.१ मी आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=झऱ्या|दुवा=http://www.nasa.gov/mission_pages/station/structure/elements/fgb.html|प्रकाशक=नासा|ॲक्सेसदिनांकअॅक्सेसदिनांक=३१ जानेवारी २०१६|भाषा=इंग्रजी}}</ref>
[[File:ISS Unity module.jpg|thumb|160px|स्पेस शटल एंडेव्हर मधून दिसलेले युनिटी मोड्यूल]]
 
===युनिटी ([https://en.wikipedia.org/wiki/Unity_(ISS_module) Unity])===
युनिटी हा आयएसएससाठी अमेरिकेने बनवलेला अवकाशात नेण्यात आलेला पहिला विभाग होता. युनिटीला [[स्पेस शटल एंडेव्हर|एंडेव्हर]] अंतराळयानाने १९९८ साली कक्षेत प्रस्थापित केले. वृत्तचित्तीच्या आकारातील या विभागामध्ये ६ बर्थिंग स्थाने आहेत. ज्यामुळेत्यामुळे इतर विभाग एकमेकांना जोडले जातात. युनिटी मध्येयुनिटीमध्ये ५०,००० पेक्षा जास्त यांत्रिक गोष्टी आहेत. द्रव्येद्रवपदार्थ आणि वायू वाहून नेण्याकरता २१६ लाईन आणि एकूण सहा मैल लांबीच्या वायर वापरून बनवलेल्या १२१ अंतर्गत आणि बाह्य विद्युत केबल आहेत. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=युनिटी|दुवा=http://www.nasa.gov/mission_pages/station/structure/elements/node1.html|प्रकाशक=नासा|ॲक्सेसदिनांकअॅक्सेसदिनांक=३१ जानेवारी २०१६|भाषा=इंग्रजी}}</ref> युनिटी अलुमिनिअम पासून बनवले असून त्याचे वजन ११,६०० किलो आहे.
 
युनिटी हा आयएसएससाठी अमेरिकेने बनवलेला अवकाशात नेण्यात आलेला पहिला विभाग होता. युनिटीला [[स्पेस शटल एंडेव्हर|एंडेव्हर]] अंतराळयानाने १९९८ साली कक्षेत प्रस्थापित केले. वृत्तचित्तीच्या आकारातील या विभागामध्ये ६ बर्थिंग स्थाने आहेत ज्यामुळे इतर विभाग एकमेकांना जोडले जातात. युनिटी मध्ये ५०,००० पेक्षा जास्त यांत्रिक गोष्टी आहेत. द्रव्ये आणि वायू वाहून नेण्याकरता २१६ लाईन आणि एकूण सहा मैल लांबीच्या वायर वापरून बनवलेल्या १२१ अंतर्गत आणि बाह्य विद्युत केबल आहेत. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=युनिटी|दुवा=http://www.nasa.gov/mission_pages/station/structure/elements/node1.html|प्रकाशक=नासा|ॲक्सेसदिनांक=३१ जानेवारी २०१६|भाषा=इंग्रजी}}</ref> युनिटी अलुमिनिअम पासून बनवले असून त्याचे वजन ११,६०० किलो आहे.
 
===झ्वेज्दा ([https://en.wikipedia.org/wiki/Zvezda_(ISS_module) Zvezda])===
झ्वेज्दा (रशियन: Звезда́, तारा) डीओ८ किंवा सेवा मोड्यूल (service module) म्हणूनही ओळखले जाते. झ्वेज्दावरील डीएमएस-आर हा संगणक संपूर्ण स्थानकाचे मार्गदर्शन, दिशादर्शन आणि नियंत्रण हाताळतो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=झ्वेज्दा|दुवा=http://www.esa.int/Our_Activities/Human_Spaceflight/International_Space_Station/DMS-R_ESA_s_Data_Management_System|प्रकाशक=[[इसा]]|ॲक्सेसदिनांकअॅक्सेसदिनांक=३१ जानेवारी २०१६|भाषा=इंग्रजी}}</ref> झ्वेज्दाच्या इंजिनचा वापर स्थानकाची कक्षा वाढवण्याकरता केला जातो. रशियन किंवा युरोपिअन अंतराळयाने त्याला जोडून त्यांचे इंजिन वापरूनदेखील स्थानकाची कक्षा बदलली जाऊ शकते.
 
झ्वेज्दा (रशियन: Звезда́, तारा) डीओ८ किंवा सेवा मोड्यूल (service module) म्हणूनही ओळखले जाते. झ्वेज्दावरील डीएमएस-आर हा संगणक संपूर्ण स्थानकाचे मार्गदर्शन, दिशादर्शन आणि नियंत्रण हाताळतो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=झ्वेज्दा|दुवा=http://www.esa.int/Our_Activities/Human_Spaceflight/International_Space_Station/DMS-R_ESA_s_Data_Management_System|प्रकाशक=[[इसा]]|ॲक्सेसदिनांक=३१ जानेवारी २०१६|भाषा=इंग्रजी}}</ref> झ्वेज्दाच्या इंजिनचा वापर स्थानकाची कक्षा वाढवण्याकरता केला जातो. रशियन किंवा युरोपिअन अंतराळयाने त्याला जोडून त्यांचे इंजिन वापरूनदेखील स्थानकाची कक्षा बदलली जाऊ शकते.
 
===डेस्टिनी ([https://en.wikipedia.org/wiki/Destiny_(ISS_module) Destiny])===
डेस्टिनी हे अमेरिकेच्या पेलोडसाठी आयएसएसवरील प्रमुख संशोधन सुविधा आहे. डेस्टिनीमध्ये २४ आंतरराष्ट्रीय मानक पेलोड रॅक (International Standard Payload Racks) आहेत ज्यामधील काहींचा वापर वातावरणीय प्रणाली आणि चमूच्या रोजच्या वापरासाठी लागणाऱ्या उपकरणांसाठी केला जातो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=डेस्टिनी|दुवा=http://www.nasa.gov/mission_pages/station/structure/elements/destiny.html|प्रकाशक=नासा|ॲक्सेसदिनांकअॅक्सेसदिनांक=३१ जानेवारी २०१६|भाषा=इंग्रजी}}</ref>
 
डेस्टिनी हे अमेरिकेच्या पेलोडसाठी आयएसएसवरील प्रमुख संशोधन सुविधा आहे. डेस्टिनीमध्ये २४ आंतरराष्ट्रीय मानक पेलोड रॅक (International Standard Payload Racks) आहेत ज्यामधील काहींचा वापर वातावरणीय प्रणाली आणि चमूच्या रोजच्या वापरासाठी लागणाऱ्या उपकरणांसाठी केला जातो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=डेस्टिनी|दुवा=http://www.nasa.gov/mission_pages/station/structure/elements/destiny.html|प्रकाशक=नासा|ॲक्सेसदिनांक=३१ जानेवारी २०१६|भाषा=इंग्रजी}}</ref>
 
===क्वेस्ट ([https://en.wikipedia.org/wiki/Quest_Joint_Airlock Quest])===
 
क्वेस्ट हे एकमेव युएसओएस एअरलॉक आहे. यामध्ये दोन विभाग आहेत. एका विभागात (एक्विपमेण्ट लॉक) उपकरणे आणि [[अंतराळ पोशाख]] ठेवले जातात आणि दुसऱ्या विभागातून (क्र्यू लॉक) अंतराळवीर अवकाशात जाऊ शकतात. या मोड्यूलमधील वातावरण स्वतंत्रपणे नियंत्रित केले जाते.<ref>http://spaceflight.nasa.gov/station/eva/outside.html</ref>
 
===पीर्स आणि पॉईस्क ([https://en.wikipedia.org/wiki/Pirs_(ISS_module) Pirs] and [https://en.wikipedia.org/wiki/Poisk_(ISS_module) Poisk])===
 
पीर्स (रशियन: Пирс, पाण्यावरील पदपथ) आणि पॉईस्क (रशियन: По́иск, शोध) हे रशियन एअरलॉक मोड्यूल आहेत. या दोनही मोड्यूलना सारखे दरवाजे आहेत. पीर्सचा वापर रशियन ऑर्लन [[अंतराळ पोशाख]] ठेवणे, ते दुरुस्त करणे आणि स्वच्छ ठेवणे यासाठी केला जातो. त्याचबरोबर अमेरिकेचे अवजड आणि मोठे [[अंतराळ पोशाख]] वापरणाऱ्यावापरणार्‍या अंतराळवीरांच्या आकस्मिक प्रवेशासाठीदेखील याचा उपयोग होतो. सर्वात बाहेरील दोन एअरलॉकना सोयुझ आणि प्रोग्रेस अंतराळयाने जोडली जाऊ शकतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=पीर्स|दुवा=http://www.nasa.gov/mission_pages/station/structure/elements/pirs.html|प्रकाशक=नासा|ॲक्सेसदिनांकअॅक्सेसदिनांक=३१ जानेवारी २०१६|भाषा=इंग्रजी}}</ref>
{{multiple image |align=right |image1=Node 2 - STS-134.jpg |width1=171 |image2=Node 3 - Isolated view.jpg |width2=190 |caption1=२००१ मधील ''हार्मनी'' नोड |caption2= २००१ मधील ''ट्रँक्विलीटी'' नोड}}
 
===हार्मनी ([https://en.wikipedia.org/wiki/Harmony_(ISS_module) Harmony])===
 
हार्मनी हे स्टेशनचे दुसरे नोड मोड्यूल आणि युएसओएसचे उपयुक्तता केंद्र आहे. हे मोड्यूल विद्युत उर्जा, बस इलेक्ट्रॉनिक डेटा पुरवते आणि काही इतर भागांसाठी केंद्रीय जोडणीचे ठिकाण म्हणून उपयोगात येते. युरोपची कोलंबस आणि जपानची किबो या प्रयोगशाळा हार्मनीला कायमच्या जोडल्या आहे.
 
===ट्रँक्विलीटी ([https://en.wikipedia.org/wiki/Tranquility_(ISS_module) Tranquility])===
ट्रँक्विलीटी हे आयएसएसवरील अमेरिकेचे तिसरे आणि शेवटचे नोड मोड्यूल आहे. यावर चमूच्या वापरासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी व्यवस्था आणि ऑक्सिजन निर्माण करणारी अतिरिक्त जीवन राखणारी यंत्रणा आहे. यावरील चार पैकी तीन जोडणीची ठिकाणे वापरात नाहीत. एका जोडणीच्या ठिकाणाला क्यूपोला जोडले आहे आणि दुसऱ्यादुसर्‍या ठिकाणाला डॉकिंग पोर्ट ॲडाप्टरअॅडाप्टर जोडले आहे.
 
ट्रँक्विलीटी हे आयएसएसवरील अमेरिकेचे तिसरे आणि शेवटचे नोड मोड्यूल आहे. यावर चमूच्या वापरासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी व्यवस्था आणि ऑक्सिजन निर्माण करणारी अतिरिक्त जीवन राखणारी यंत्रणा आहे. यावरील चार पैकी तीन जोडणीची ठिकाणे वापरात नाहीत. एका जोडणीच्या ठिकाणाला क्यूपोला जोडले आहे आणि दुसऱ्या ठिकाणाला डॉकिंग पोर्ट ॲडाप्टर जोडले आहे.
 
===कोलंबस ([https://en.wikipedia.org/wiki/Columbus_(ISS_module) Columbus])===
कोलंबस ही युरोपियन पेलोडसाठी प्राथमिक संशोधन सुविधा आहे. यामध्ये एक व्यापक प्रयोगशाळा आणि जीवशास्त्र, बायोमेडिकल संशोधन आणि द्रवपदार्थ भौतिकशास्त्रासाठी सुविधा आहेत. अनेक आरोहित स्थाने युरोपियन तंत्रज्ञान एक्सपोजरएक्सपोझर सुविधा (EuTEF), सौर देखरेख वेधशाळा, साधनसामग्री वापरून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकस्थानकावरचे प्रयोग आणि अणु घड्याळअणुघड्याळ साकल्याने वस्तूंचे केलेले अवलोकन यासारख्या बाह्य प्रयोगांना उर्जाऊर्जा आणि डेटा प्रदान करतात.<ref>http://www.nasaspaceflight.com/2008/01/prcb-plan-sts-122-for-net-feb-7-three-launches-in-10-11-weeks/</ref><ref>http://www.esa.int/esaHS/ESAAYI0VMOC_iss_0.html</ref>
 
===किबो ([https://en.wikipedia.org/wiki/Kibo_(ISS_module) Kibo])===
Line १०० ⟶ ९४:
 
==शक्ती स्रोत==
सौर सेल किंवा फोटोव्होल्टाइक सेल आयएसएसला विद्युत उर्जा पुरवतात. या सेलच्या दोनही बाजूंना सौर पॅनेल आहे. एका बाजूचे पॅनेल सूर्यप्रकाशापासून तर दुसऱ्या बाजूचे पॅनेल पृथ्वीवरून परावर्तीत होणाऱ्या प्रकाश किरणांपासून विद्युतनिर्मिती करते. स्थानकावरील रशियन विभाग चार फिरणाऱ्याफिरणार्‍या २८ व्होल्ट डीसी सौर सेल शृंखलेचा वापर करते आणि अमेरिकन विभाग १२०-१८० व्होल्ट डीसी क्षमतेच्या फोटोव्होल्टाइक सौर सेल शृंखलेचा वापर करते.
 
युएसओएसवरील सौर सेल शृंखला पंखांच्या चार जोड्यांमध्ये बसवण्यात आले आहेत आणि प्रत्येक पंख ३२.८ किलो वॉट विद्युत उर्जेचीऊर्जेची निर्मिती करतो. जास्तीत जास्त उर्जेचीऊर्जेची निर्मिती करण्यासाठी या सौर सेल शृंखला सूर्याचा मागोवा घेतात. प्रत्येक शृंखलेचे क्षेत्रफळ ३७५ चौमी असून लांबी ५८ मी आहे. ९० मिनिटांच्या कक्षेत आयएसएस ३५ मिनिटे पृथ्वीच्या छायेत असते. त्या वेळेत त्याला रिचार्जेबल निकेल-हायड्रोजन बॅटऱ्यांपासूनबॅटर्‍यांपासून उर्जाऊर्जा मिळते. उर्वरित वेळेत या बॅटऱ्याबॅटर्‍या चार्ज केल्या जातात. त्यांचा कार्यकाळ साधारणतः ६.५ वर्षे आहे आणि आयएसएसच्या नियोजित २० वर्ष्यांच्यावर्षांच्या कार्यकाळात त्यांना नियमितपणेक्रमाक्रमाने बदलण्यात येईल.
 
==भ्रमण कक्षा==
आयएसएस समुद्रसपाटीपासून कमीत कमी ३३० आणि जास्तीत जास्त ४१० किमी उंचीवरून पृथ्वीभोवती साधारण गोलाकार कक्षेत परिभ्रमण करते. त्याची कक्षा पृथ्वीच्या विषुववृत्ताच्या तुलनेने ५१.६ अंशांनी कललेली आहे. ही कक्षा रशियाची प्रोग्रेस आणि सोयूझ अंतराळयाने स्थानकापर्यंत सुरक्षित पोहोचण्यासाठी निवडली गेली. ते सरासरी २७७२४ किमी प्रती तास या वेगाने परिभ्रमण करते आणि एका दिवसात पृथ्वीभोवती १५.५१ प्रदक्षिणा पूर्ण करते.<ref>[http://www.heavens-above.com/orbit.aspx?satid=25544 आयएसएसची कक्षा] इंग्रजी मजकूर</ref>
 
झ्वेज्दा वरील दोन इंजिनइंजिब्ने किंवा त्याच्याशी संलग्न असलेल्या रशियन किंवा युरोपियन अंतराळयानांच्या मदतीने स्थानकाच्या उंचीमध्ये बदल करता येतो (Orbital boosting). स्थानकाची कक्षा उंचावण्यासाठी साधारणतः तीन तास किंवा दोन प्रदक्षिणांचा कालावधी लागतो.
 
==संवाद==
Line ११६ ⟶ ११०:
युएसओएस ऑडिओ संचारासाठी एस बँड आणि ऑडिओ, व्हिडिओ आणि डेटा संचारासाठी के<sub>यू </sub> बँड या दोन बँडचा वापर करतात. त्यामुळे नासाच्या ह्युस्टन येथील मिशन नियंत्रण कक्षाशी वास्तविक वेळेत सलग संवाद साधता येतो. मोड्यूलमधील संचार हा आंतरिक बिनतारी नेटवर्कच्या सहाय्याने साधला जातो.<ref>http://www.spaceref.com/iss/computer/iss.ops.lan.icd.pdf</ref> स्थानकाबाहेर काम करणाऱ्या अंतराळवीरांशी युएचएफ रेडिओने संपर्क साधला जातो.
 
आयएसएस १०० आयबीएम आणि लेनोव्हो थिंकपॅड लॅपटॉप संगणकांनी सुसज्ज आहे. हे लॅपटॉप स्थानकावरील बिनतारी नेटवर्कशी वाय-फायने आणि जमिनीशी के<sub>यू </sub> बँडने जोडले आहेत. ते स्थानकापासून सेकंदाला ३ मेगाबिट प्रति सेकंद आणि स्थानकापर्यंत सेकंदाला १० मेगाबिट प्रतिइतका वेगाने सेकंदसंदेशांची वेगदेवाणघेवाण पुरवतातकरतात.<ref>[http://bits.blogs.nytimes.com/2010/01/22/first-tweet-from-space/ First tweet from space]</ref>
 
==जीवन राखणारी यंत्रणा==
जीवन राखणाऱ्याराखणार्‍या यंत्रणांपैकी वातावरण नियंत्रण प्रणाली, पाणी पुरवठा प्रणाली, अन्न पुरवठा सुविधा, स्वच्छता उपकरणे आणि आगीचा शोध लावणारी आणि बुझवणारी उपकरणे आहेत. रशियन ऑर्बिटल सेगमेंटची जीवन राखणारी यंत्रणा सेवा मोड्यूल झ्वेज्दा मध्ये समाविष्टीत आहे. त्यापैकी काही यंत्रणांना युएसओएस वरील उपकरणांपासून मदत मिळते.
 
===वातावरण नियंत्रण यंत्रणा===
Line १६४ ⟶ १५८:
 
==स्थानकावरील जीवन==
अंतराळ स्थानकावरील क्र्यूचा (कर्मचारी वर्गाचा) सर्वसाधारण दिवस सकाळी ६.०० वाजता सुरुसुरू होतो. त्यानंतर झोपेनंतरच्याझोपेनंतरची क्रियाकलापनित्यक्रमे आणि सकाळची स्टेशनची पाहणी होते. त्यानंतर नाष्टा, मिशन नियंत्रण कक्षाशी बैठक होते आणि ८.१० वाजता काम सुरुसुरू होते. त्यानंतर पहिला व्यायामाचे सत्र आणि नंतर पुन्हा १३.०५ पर्यंत काम असते. एक तासाच्या दुपारच्या जेवणाच्या सुट्टीनंतर दुसरे व्यायामाचे सत्र आणि काम असते. १९.३० वाजता क्र्यूची बैठक, रात्रीचे जेवण व इतर झोपेपुर्वीच्याझोपेपूर्वीची क्रियाकलापनित्यकर्मे होतात. २१.३० वाजता झोपेची वेळ सुरुसुरू होते. सामान्यतःहे क्र्यूकर्मचारी आठवड्यातील कामांच्या दिवशी सामान्यतः १० तास आणि शनिवारी ४ तास काम करतात.<ref>[http://www.nasa.gov/pdf/287386main_110508_tl.pdf ISS crew timeline ](इंग्रजी मजकूर)</ref>
 
===व्यायाम===
Line १७१ ⟶ १६५:
 
===स्वच्छता===
आयएसएसवर शॉवर नाही. क्र्यू अंघोळीसाठी ओले कपडे आणि पाण्याच्या जेटचा वापर करतात. पाणी वाचवण्यासाठी फेस न होणारा शाम्पू आणि खाता येऊ शकणारी टूथपेस्ट वापरली जाते. स्थानकावर रशियन रचनेची दोन शौचालये आहेत; एक झ्वेज्दा आणि एक ट्रँक्विलीटी मध्ये आहे. अंतराळवीर प्रथम स्वतःला शौचालयाच्या सीटशी घट्ट बांधतात.<ref>[http://www.esa.int/esaHS/ESAH1V0VMOC_astronauts_0.html दैनंदिन जीवन](इंग्रजी मजकूर)</ref> एक तरफ शक्तिशाली पंख्यालापंखा चालू करते आणि हवा शोषून घेणारे भोक उघडते. हवेचा प्रवाह मलमूत्र दूर घेऊन जातो. मल पिशव्यांमध्ये जमा केला जातो आणि मूत्र जमा करून पाणी पुनर्प्राप्ती प्रणालीकडे पाठवले जाते जिथे त्यावर प्रक्रिया करून त्यापासून पाणी बनवले जाते.<ref>[http://www.asc-csa.gc.ca/pdf/educator-liv_wor_iss.pdf Living and working on ISS](इंग्रजी मजकूर)</ref>
 
===झोप===