"महालक्ष्मी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १८:
* पश्चिम रेल्वेवर मुंबई जवळच्या सफाळे रेल्वे स्टेशनपासून चौदा किलोमीटरवरील उसरणी गावात असेच एक तीन मूर्ती असलेले देऊळ आहे.
* बुलढाणा जिल्ह्यातील निंबादेवी संस्थानात या तीन देवींचे एक प्राचीन मंदिर आहे.
* अशीच एकाच देवळात महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती यांची मूर्ती असलेली अनेक मंदिरे महाराष्ट्रात आहेत. उदा० पुणे जिल्ह्यातील उंब्रज गावात अशा तीन देवी असलेली तीन मंदिरे आहेत.
 
[[वर्ग:हिंदू दैवते]]