"द.श्री. खटावकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
डी.एस,.खटावकर, पूर्ण नाव - दत्तात्रेय श्रीधर खटावकर (जन्म: पुणे, ४ एप्रिल, इ.स. १९२९; मृत्यू : पुणे, २३ जानेवारी, इ.स. २०१६) हे पुण्यातले एक शिल्पकार, चित्रकार, मूर्तिकार होते.
 
१९५३मध्ये तुळशीबाग सार्वजनिक गणेश मंडळाचा "श्रीरामाचा नौकाप्रवास‘ हा पहिला देखावा त्यांनी तयार केली. वेगळा देखावा उभारायचा, हा विचार समोर ठेवूनच सादर केलेल्या या कलाकृतीची सर्वत्र चर्चा झाली. त्यानंतर या मंडळाचा देखावा करायचा तर खटावकरांनीच, असा पायंडाही पडला. पुण्यातील या तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीचेे आणि सजावटीचे काम त्यांनी सलग ५५ वर्षे केले. या मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीचे खटावकरांनी सजवलेले कलात्मक आणि नेत्रदीपक रथ हा पुणेकरांचा अभिमानाचा आणि कौतुकाचा विषय असे.
खटावकरांनी पुण्यातील मानाचा चौथा गणपती असलेल्या तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशाची फायबरची मूर्ती् १९७५मध्ये तयार केली. ही देशातील गणपतीची पहिली फायबरची मूर्ती समजली जाते.
 
गणेशोत्सवातील देखाव्यांतून समाजापुढे संस्कृती मांडण्याचा सातत्याने प्रयत्‍न करणारे, आकर्षक शिल्पाबरोबरच वैशिष्ट्यपूर्ण चित्रशैलीने अनेकांचे लक्ष वेधून घेणारे खटावकर हे श्रेष्ठ चित्रकार-शिल्पकार होते.
 
पुण्यातल्या सार्वजनिक गणेशोत्सवात धार्मिक, पौराणिक आणि हलत्या देखाव्यांची परंपरा रुजविण्यात डी. एस. खटावकर यांचा मोठा वाटा होता. त्यांनी साकारलेले किचकवध, गणेशरूपी राम, श्रीकृष्णाचं विश्‍वरूपदर्शन असे महत्त्वपूर्ण देखावे खूप गाजले. ‘जाणता राजा’ या समूहनाट्याचे कलादिग्दर्शक म्हणूनही त्यांची ओळख होती.
 
खटावकरांनी पुण्यातील मानाचा चौथा गणपती असलेल्या या तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशाची फायबरची मूर्ती्मूर्ती १९७५मध्ये तयार केली. ही देशातील गणपतीची पहिली फायबरची मूर्ती समजली जाते.
 
==शिक्षण==
खटावकरांना शालेय शिक्षणात फारसा रस नव्हता. नाना वाडा येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांनी इयत्ता पहिलीत प्रवेश घेतला. शाळेतूनच ते १९४२ च्या ‘चले जाव’च्या चळवळीत भाग घेतला. चौथी-पाचवी शिकत असतानाच चित्रकार-शिल्पकार व्हायचे, हे स्वप्न खटावकर यांनी पाहिले होते. चार भिंतीतील बंदिस्त शिक्षणापेक्षा त्यांना बाहेरचा निसर्ग खुणावत होता. निसर्गातील रंग लक्ष वेधून घेत होते. त्यामुळे ते रंगात, मातीत रमू लागले. पुढे वेगवेगळ्या टप्प्यांवर दादासाहेब केळकर, बाबासाहेब पुरंदरे, एन. न. वाघ, [[बी.आर. खेडकर]], व्यंकटेश पाटील असे गुरू मिळत गेले आणि त्यांच्यातील कलागुण फुलत गेले.
खटावकरांना शालेय शिक्षणात फारसा रस नव्हता. कलेच्या उच्च शिक्षणासाठीत्यांनी पुण्यातील 'इन्स्टिट्यूट ऑफ मॉडर्न आर्ट'मध्ये, म्हणजे आताच्या अभिनव महाविद्यालयात प्रवेश घेतला. नंतर त्यांनी दिल्लीहून कला-शिक्षकाचा अभ्यासक्रम, व मुंबईच्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट येथून कलाविषयक अभ्यासक्रम पूर्ण केला.
 
खटावकरांना शालेय शिक्षणात फारसा रस नव्हता. कलेच्या उच्च शिक्षणासाठीत्यांनीशिक्षणासाठी त्यांनी पुण्यातील 'इन्स्टिट्यूट ऑफ मॉडर्न आर्ट'मध्ये, म्हणजे आताच्या अभिनव महाविद्यालयात प्रवेश घेतला. नंतर त्यांनी दिल्लीहून कला-शिक्षकाचा अभ्यासक्रम, व मुंबईच्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट येथून कलाविषयक अभ्यासक्रम पूर्ण केला.
 
==व्यवसाय==
कल ाशिक्षणशिक्षण पूर्ण केल्यावर, खटावकरांनी लोणीकाळभोरमधील शासकीय प्राथमिक शिक्षण केंद (अध्यापक महाविद्यालय) येथे इ.स. १९५३ पासून कलाशिक्षक म्हणून अध्यापनास सरुरवातसुरुवात केली. १९५६ ते १९६३ या कालावधीत त्यांनी पुण्यातील आगरकर हायस्कूल या शाळेमध्ये कला अध्यापकाची भूमिका बजावली. या शाळेनंतर त्यांनी १९६३ ते १९८९ या कालावधीत पुण्यामधील अभिनव कला कॉलेजमध्ये ज्ञानदानाचे काम केले. अभिनव कॉलेजच्या उपप्राचार्यपदावरून ते निवृत्त झाले.
 
==मार्गदर्शकाचे कार्य==
खटावकरांनी सुमारे ३५ वर्षांत हजारो विद्याथीर्विद्यार्थी घडवले. अनेक नामवंत चित्रकार, शिल्पकार, सिने कला दिग्दर्शक, नेपथ्यकार, सजावटकार आणि कलाशिक्षक यांना त्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आहे. तुळशीबागअशोक सार्वजनिकताम्हणकर, गणेशोत्सवअरुण मंडळाच्यापाथरे, गणेशमुरली मूर्तीचेेलाहोटी, आणिसुदाम सजावटीचेडोके, कामरजनी त्यांनीफणसळकर, सलगश्याम ५५भूतकर, वर्षेविजय केले.दिक्षित, यामुरलीधर मंडळाच्यानांगरे, गणेशमाधुरी विसर्जनपुरंदरे मिरवणुकीचेयांसारख्या खटावकरांनीअनेक सजवलेलेकलावंतांना कलात्मकडी. आणिएस. नेत्रदीपकखटावकर रथयांचे हा पुणेकरांचा अभिमानाचामार्गदर्शन आणि कौतुकाचा विषय असेलाभले.
 
’परीक्षा संपल्यावर दर शनिवारी-रविवारी माझ्याकडे या. दोन तास काम केले तरी सराव होतो. एकही पैसा खर्च करायचा नाही. मी माती आणि साहित्य देईन. तुम्ही फक्त शिकण्याची तयारी ठेवा.’ असे खटावकर म्हणत.
 
==दुसरी पिढी==