"राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद]]ेने भरविलेली आतापर्यंतची ज्ञात ’बंधुता साहित्य संमेलने’; ही बहुतेक संमेलने पुणेजिल्ह्यात भरली होती. : -
* १ले राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन, पुणे येथे मे १९९९मध्ये झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समीक्षक प्रा. [[रा.ग. जाधव]] होते.
* २र्‍या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. [निर्मलकुमार फडकुले]] होते. हे संमेलन पिंपरी-विंचवडच्या [[सांगवी] या उपनगरात झाले.
* ५वे बंधुता साहित्य संमेलन, नाशिक येथे २२ फेब्रुवारी २००४ ला भरले होते. संमेलनाध्यक्ष [[उत्तम कांबळे]] होते.
* ३रे राष्ट्रीय बंधुता संमेलन संमेलन पिंपरी येथील [[आचार्य अत्रे]] सभागृहात झाले; संमेलनाध्यक्ष प्रा.डॉ.[[रावसाहेब कसबे]] होते.
* ४थे संमेलन चिखली येथे, संमेलनाध्यक्ष डॉ.[[यू.म. पठाण]].
* ५वे बंधुता साहित्य संमेलन, नाशिक येथे २२ फेब्रुवारी २००४ ला भरले होते. संमेलनाध्यक्ष [[उत्तम कांबळे]] होते.
* ६वे संमेलन [[अहमदनगर]ला. अध्यक्ष फादर [[फ्रान्सिस दिब्रिटो]] (की कोतापल्ले?)
* ८वे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन २४ आणि २५ फेब्रुवारी २००७ या कालावधीत पुण्यात झाले. ज्येष्ठ विचारवंत भाई वैद्य संमेलनाध्यक्ष होते.
* ९वे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन, २३ फेब्रुवारी २००८ रोजी भरले होते; स्वागताध्यक्ष [[उत्तम कांबळे]] होते. अध्यक्ष होते डॉ. [[मा.प. मंगुडकर]].
* १०वे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन भोसरी येथे, (२००९), संमेलनाध्यक्षा डॉ. सिसिलिया कार्व्हालो
* ११वे : २३-२४ जानेवारी २०१० या तारखांना ११वे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन तळेगावमध्ये[[तळेगाव]]मध्ये झाले. ज्येष्ठ साहित्यिक [[गंगाधर पानतावणे]] या संमेलनाचे अध्यक्ष होते.
* १२वे : राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि बंधुता प्रतिष्ठानतर्फे २२-२३ जानेवारी २०११ या तारखांना जुन्नर तालुक्‍यातील चाळकवाडी (पिंपळवंडी) येथे बारावे "राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन' झाले. संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. [[रामचंद्र देखणे]] हे संमेलनाध्यक्ष होते.
* १३वे : राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि बंधुता प्रतिष्ठानच्या वतीने तेरावे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन पुण्यात २१-२२जानेवारी २०१२ या तारखांना झाले. संमेलनाच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायमूर्ती [[नरेंद्र चपळगावकर]] होते.
* १४वे [[तळेगाव दाभाडे]] येथे, संमेलनाध्यक्ष कॉ. गोविंद पानसरे होते.
* ११-१२ जानेवारी २०१४मध्ये मंचरला भरलेल्या १५व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अॅडव्होकेट भास्करराव आव्हाड होते..
* १७-१८ जानेवारी २०१५ या काळात पुणे शहरात झालेल्या १६व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. शरणकुमार लिंबाळे होते.
* १७व्या अखिल भारतीय बंधुता साहित्य संमेनच्या नियोजित अध्यक्षा डॉ.[[अश्विनी धोंगडे]] असतील. संमेलन २०१६ सालच्या फेब्रुवारी होईल.
 
पहा : [[साहित्य संमेलने]]; [[दलित साहित्य संमेलन]]