"मराठी नावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ४७:
 
==दुहेरी आडनावे==
काही विवाहित स्त्रियांच्या ’नाव आणि आडनाव अशा पद्धतीने लिहिलेल्या नावांत आधी माहेरचे आडनाव आणि नंतर सासरचे आडनाव लिहिलेले आढळते. उदा० लीलाअलका मस्तकारकुबल रेळेआठल्ये, अलकानिवेदिता कुबलजोशी आठल्येसराफ, पद्मजा फेणाणी जोगळेकर, भक्ती बर्वे इनामदार, सईरंजना परांजपेपेठे जोगळेकर, लीला मस्तकार रेळे, विजया जोगळेकर धुमाळे, वैष्णवी कानविंदे पिंगे, सई परांजपे जोगळेकर, सुकन्या कुलकर्णी मोने, वगैरे. कधी काळी व्यवसायाने पाटील वा कुलकर्णी असणार्‍या व्यक्ती आपल्या नावात दोन आडनावांचा समावेश करतात. विखे पाटील, बुट्टे पाटील, रेडे कुलकर्णी, (नारायण) कुलकर्णी कवठेकर आदी. विनोदी मराठी लेखक [[वि.मा.दी.पटवर्धन]] यांच्या नावातला ’दी’ म्हणजे दीक्षित. महाराष्ट्रातील काही कुटुंबांची आडनावे मुळातच दुहेरी असतात. कदमबांडे, जोशीराव, ठाकुरदेसाई, नाईक नवरे, नाईक निंबाळकर, नाईक साटम, पंतवैद्य, पाठकपुजारी, पैधुंगट, प्रभुचिमुलकर, प्रभुदेसाई, मानेशिंदे, मानेशिर्के, रावकवी, रावजोशी, रावराणे, रावराजे, राजेशिर्के ही तसली काही उदाहरणे. दासगुप्ता, सेनगुप्ता, दासगुप्ता, रायचौधरी, रायभौमिक, रायसेन ही बंगाली जोड‌आडनावे प्रसिद्धच आहेत. काही बंगाली आडनावे तिहेरी असतात. उदा० बसू राय चौधरी, घोष रॉय चौधरी वगैरे. हिंदी चित्रपट दिग्दर्शक [[गुरू दत्त]]ची पत्‍नी असलेली प्रसिद्ध गायिका [[गीता दत्त]], हिचे माहेरचे आडनाव घोष रॉय चौधरी होते, सासरचे खरे तर पदुकोण, पण ती दत्त लावीत असे..
 
==बदललेली आडनावे==