"दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी''' ([[जुलै २५]], [[इ.स. १९३४|१९३४]] - हयातमृत्यू : २७ जानेवारी, इ.स. २०१६) हे [[मराठी]] कवी व साहित्य समीक्षक आहेत. [[नागपूर विद्यापीठ|नागपूर विद्यापीठाचे]] ते १९६८ सालचे पीएच.डी. आहेत. [[विदर्भ साहित्य संघ|विदर्भ साहित्य संघाचे]] ते साहित्य वाचस्पती (डी.लिट.समकक्ष पदवी) आहेत. नागपूर, पुणे व उस्मानिया विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांत त्यांच्या अनेक ग्रंथांचा संदर्भग्रंथ म्हणून समावेश करण्यात आला आहे. द.भि. कुलकर्णी यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विविध चर्चासत्रांत आणि परिसंवादांत भाग घेतला आहे.
 
द. भि. कुलकर्णी यांनी अध्यापन क्षेत्रासाठी भरीव योगदान दिले. नागपूरचे विकास विद्यालय आणि विकास महाविद्यालय, बनारस हिंदू विद्यापीठ, कोल्हापूरचे गोखले महाविद्यालय, नागपूर विद्यापीठ तसेच नागपूरच्याच सांदिपनी विद्यालयात त्यांनी मराठी भाषा व मराठी साहित्य शिकवले आणि अनेक विद्यार्थी घडवले.
 
{{माहितीचौकट साहित्यिक
Line ४३ ⟶ ४५:
* चौदावे रत्न
* जीएंची महाकथा
* जुने दिवे, नवे दिवे (ललित लेख)
* दुसरी परंपरा
* देवदास आणि कोसला
Line ५७ ⟶ ५९:
* मर्ढेकरांचे सौंदर्यशास्त्र पुनस्थापन
* महाकाव्य : स्वरूप व समीक्षा
* मेरसोलचा सूर्य (कवितासंग्रह)
* युगास्त्र
* समीक्षेची चित्रलिपी
Line ७६ ⟶ ७८:
==पुरस्कार==
* न्यूयॉर्कच्या ''हेरल्ड ट्रिब्यून''चा उत्कृष्ट कथा पुरस्कार १९५३
* १९८३मध्ये त्यांना विदर्भ साहित्य संघातर्फे डी.लिट.शी समकक्ष असलेली 'साहित्य वाचस्पती' ही पदवी प्रदान करण्यात आली होती.
* महाराष्ट्र राज्याचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, १९९१
* ''कादंबरी : स्वरूप व समीक्षा"ला [[महाराष्ट्र साहित्य परिषद|महाराष्ट्र साहित्य परिषदेचा]] ज्येष्ठता ग्रंथ पुरस्कार
Line ८२ ⟶ ८५:
 
==संकीर्ण==
* डॉ. द.भि.कुलकर्णी हे कारंजा लाड येथे १९९०मध्ये आणि नागपूर येथे १९९१ मध्ये झालेल्या विद्यापीठ मराठी प्राध्यापक परिषदेच्या अध्यक्षपदी होते.
* २०१० मध्ये पुण्यात झालेल्या ८३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. द.भि.कुलकर्णी होते.
* डॉ. कुलकर्णी यांच्या पन्नाशीनिमित्त त्यांच्या विद्यार्थ्यांतर्फे ''समकालीन मराठी साहित्य : प्रवृत्ती व प्रवाह'' हा अभिनंदनपर ग्रंथ संपादित करण्यात आलेला आहे.
* श्यामला मुजुमदार यानी ’समीक्षेची क्षितिजे’ नावाचा ’द.भि. कुलकर्णी गौरवग्रंथ’लिहिलागौरवग्रंथ’ लिहिला आहे.
* डॉ. द.भि. कुलकर्णी यांचा गौरव करणारा ’सप्तपर्णी स्त्रीसंवेदन’ नावाचा एक ग्रंथ आहे. त्याचे संपादन स्मिता लाळे यांनी केले आहे.
 
Line ९७ ⟶ १०२:
{{DEFAULTSORT:कुलकर्णी,दत्तात्रेय भिकाजी}}
[[वर्ग:मराठी समीक्षक]]
[[वर्ग:मराठी साहित्यिक]]
[[वर्ग:अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष]]
[[वर्ग:इ.स. १९३४ मधील जन्म]]
[[वर्ग:मराठीइ.स. साहित्यिक२०१६ मधील मृत्यू]]
 
 
[[वर्ग:पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षक]]