"विनायक सदाशिव वाळिंबे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:इ.स. २००० मधील मृत्यू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २४:
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्‍नी_नाव = विनिताविनीता वाळिंबे
| अपत्ये = अभिजित वाळिंबे
| स्वाक्षरी_चित्र =
ओळ ३०:
| तळटिपा =
}}
'''विनायक सदाशिव वाळिंबे'''<ref name = "उमदा१३६"/> , अर्थात '''वि.स. वाळिंबे''' किंवा '''बाबा वाळिंबे''' ([[ऑगस्ट ११]], [[इ.स. १९२८]] - [[२२ फेब्रुवारी]], [[इ.स. २०००]]<ref name = "उमदा निवेदन"/>) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक व पत्रकार होते. यांनी विशेषकरून ऐतिहासिक कादंबऱ्याकादंबर्‍या लिहिल्या. तसेचते [[केसरी (वृत्तपत्र)|केसरी]] वृत्तपत्राचेवृत्तपत्रात तेलिहिणारे एक पत्रकार होते.
 
== जीवन ==
विनायक सदाशिव वाळिंबे यांचा जन्म [[११ ऑगस्ट ११]], [[इ.स. १९२८]] रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सदाशिव होते. त्यांना राजा, मनोहर असे दोघे भाऊ व द्वारका नावाची एक बहीण होती.
 
विद्यार्थिदशेत वाळिंबे [[पुणे|पुण्यात]] वास्तव्यास होते. इ.स. १९४८ साली [[मोहनदास करमचंद गांधी|गांधीहत्येनंतर]] [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ|राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर]] घालण्यात आलेल्या बंदीच्या विरोधातल्या सत्याग्रहात वाळिंब्यांनी सहभाग घेतला. त्यासाठी त्यांना तीन महिने येरवडा कारागृहात बंदी ठेवण्यात आले होते <ref name = "उमदा खेर">{{स्रोत पुस्तक | शीर्षक = उमदा लेखक, उमदा माणूस | प्रकाशक = अभिजित प्रकाशन, पुणे | संपादक - अरुणा ढेरे | वर्ष = इ.स. २००१ | पृष्ठ = १२ - २१ | भाषा = मराठी }}</ref>. या घडामोडींमध्ये त्यांचे शिक्षण खंडले. लवकरच ते [[प्रभात (वृत्तपत्र)|प्रभात वृत्तपत्रामध्ये]] नोकरीवर रुजू झाले <ref name = "उमदा खेर"/>. प्रभात वृत्तपत्रानंतर ते ज्ञानप्रकाश या वृत्तपत्रात काही काळ नोकरीस होते.
ओळ ४६:
! width="30%"| प्रकाशन
! width="20%"| प्रकाशन वर्ष (इ.स.)
|-
| नेताजी || ऐतिहासिक || मेहता प्रकाशन ||
|-
|वुइ१८५७ दि पीपलची संग्राम गाथा || अनुवाद् ||मेहता अभिजित प्रकाशन||
|-
|स्वातंत्र्यवीरआज सावरकरइथे : उद्या तिथे || ऐतिहासिक || नवचैतन्यमेहता प्रकाशन ||
|-
|वुइ१९४७ दि नेशन|| अनुवाद ||मेहता मॅजेस्टिक प्रकाशन ||
|-
|गरुडझेपएडविना आणि नेहरू || ऐतिहासिक ||अभिजित मेहता प्रकाशन||
|-
|ऑपरेशन थंडर || || अभिजित प्रकाशन||
|-
|कथा ही दिवावादळाची || || मेहता प्रकाशन||
|-
|गरुडझेप || ऐतिहासिक ||अभिजित प्रकाशन||
|-
|जय हिंद आजाद हिंद || ऐतिहासिक || मेहता प्रकाशन||
|-
|सावरकरदुसरे महायुद्ध || ऐतिहासिक || अभिजित प्रकाशन||
|-
| नेताजी || ऐतिहासिक || मेहता प्रकाशन ||
|-
|फसलेला क्षण || || मेहता प्रकाशन||
|-
|युवराज || || नवचैतन्य प्रकाशन ||
|-
|वज्रप्रहार || || अभिजित प्रकाशन ||
|-
|वॉर्सा ते हिरोशिमा || || मेहता प्रकाशन||
|-
|आज इथे : उद्या तिथे वुइ दि नेशन|| अनुवाद || मेहता प्रकाशन ||
|-
|फसलेलावुइ क्षणदि पीपल || अनुवाद || मेहता प्रकाशन||
|-
|कथाव्होल्गा ही दिवावादळाचीजेव्हा लाल होते || || मेहताअभिजित प्रकाशन||
|-
|ऑपरेशन थंडर संग्राम || || मेहताराजहंस प्रकाशन||
|-
|युवराजसत्तावन्न ते सत्तेचाळीस || || नवचैतन्यअभिजित प्रकाशन ||
|-
|एडविनासत्तावन्न आणि नेहरूते सत्तेचाळीस (लोकावृत्ती) || || मेहताअभिजित प्रकाशन||
|-
|सावरकर || ऐतिहासिक ||अभिजित प्रकाशन||
|-
|स्टॅलिनची मुलगी || || अभिजित प्रकाशन||
|-
|स्वातंत्र्यवीर सावरकर || ऐतिहासिक || नवचैतन्य प्रकाशन ||
|-
|स्वातंत्र्यसंग्राम : ज्ञात आणि अज्ञात || || अभिजित प्रकाशन||
|-
|हिटलर || || मॅजेस्टिक प्रकाशन ||
|-
|}
 
==वि.स. वाळिंबे यांच्यावर लिहिले गेलेले साहित्य==
* उमदा लेखक, उमदा माणूस (लेखसंग्रह, संपादक [[अरुणा ढेरे]])
 
== संदर्भ व नोंदी ==