"रायगड (किल्ला)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ १५९:
 
==रायगड किल्ल्यासंबंधीची पुस्तके==
* आजचा रायगड (पांडुरंग पाटणकर. २००६)
* एका राजधानीची कहाणी - दुर्गराज रायगड (उदय दांडेकर)
* किल्ले रायगड (शंकर अभ्यंकर, १९८०)
* किल्ले रायगड - प्रदक्षिणेच्या वाटेवर (लेखक - संकलक : [[आप्पा परब]], २००५)
* गडांचा राजा - राजांचा गड - रायगड (प्र. गो. भाट्ये, १९८६)
* चला, पाहू रायगड ([[म.श्री. दीक्षित]], प्रकाशक : शिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणे
* चला रायगडाला - रायगड मार्गदर्शिका (प्रकाशक : शिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणे, १९६८)
* ‘तो’ रायगड ([[प्र.के. घाणेकर]], १९९१)
* दुर्गराज रायगड (गजानन आर्ते, १९७४)
* दुर्गराज रायगड (प्रवीण वसंतराव भोसले, २००६)
* माझे नाव रायगड ([[बळवंत मोरेश्वर पुरंदरे]], १९६१)
* राजधानी रायगड (प्रभाकर भावे, १९९७)
* राजधानी रायगड (वि.वा. जोशी, १९२९)
* रायगड (प. रा. दाते, १९६२)
* रायगड अभ्यासवर्ग (पराग लिमये), प्रकाशक : जनसेवा समिती, विलेपार्ले, २००२.
* रायगड एक अभ्यास - चला पाहू या रायगड (गोपाळ चांदोरकर, २००१)
* रायगड एक अभ्यास - वैभव रायगडचे (शिवपूर्वकालीन); लेखक : गोपाळ चांदोरकर, प्रकाशक : प्रफुल्लता प्रकाशन (२००४)
* रायगड एक अभ्यास - शोध शिवसमाधीचा (गोपाळ चांदोरकर, २०००)
* रायगड किल्ल्याची जुनी माहिती (अंताजी लक्ष्मण जोशी, १८८५)
* रायगड किल्ल्याचे वर्णन (गोविंदराव बाबाजी जोशी, १८८५)
* रायगड दर्शन (प्र. न. देशपांडे, १९८०)
* रायगड प्रदक्षिणा (गे. ना. परदेशी, १९८८)
* रायगड प्रदक्षिणा (सोमनाथ समेळ, १९८४)
* रायगड - महाराष्ट्र राज्य पदयात्रा व प्रवासयोजना (प्रकाशक : प्रसिद्धी विभाग, महाराष्ट्र सरकार)
* रायगड - यात्रा, दर्शन, माहिती (प्रबोधनकार [[केशव सीताराम ठाकरे]], १९५१)
* रायगड - रम्यकथा (प्रसिद्धी विभाग, महाराष्ट्र सरकार)
* रायगड वर्णन (केशव अं. हर्डीकर, १९०६)
* रायगडची जीवनकथा (शांताराम विष्णू आवळसकर, १९६२-१९७४-१९९८) : हे पुस्तक esahity.com वर आहे.
* रायगड स्पर्धा - एक राष्ट्रोद्धारक कार्यक्रम (गे. ना. परदेशी, १९८६)
* रायगडाचा मार्गदर्शक (रायगड स्मारक मंडळ, पुणे, प्रकाशन - १८ एप्रिल, १९३५).
* रायगडाची माहिती (गोविंद गोपाळ टिपणीस, महाडकर, १८९६)
* रायगडाची सहल (रमेश द. साठे)
* रायगड - यात्रा, दर्शन, माहिती (प्रबोधनकार [[केशव सीताराम ठाकरे]], १९५१)
* रायगडावरील शिवाजी महाराजांच्या सिंहासनाची आणि इतर व्यवस्था (शं. ना. वत्सजोशी) प्रकाशक - भारत इतिहास संशोधन मंडळ, जानेवारी १९४०.
* शिवतीर्थ किल्ले रायगड (सुधाकर लाड, २००४)
* शिवतीर्थ किल्ले रायगड प्रदक्षिणा स्पर्धा - एक राष्ट्रप्रेरक उपक्रम (गे. ना. परदेशी, १९८४)
* शिवतीर्थ रायगड.([[गो.नी. दांडेकर]]
* शिवतीर्थ रायगड रंगीत फोल्डर (प्रकाशक : पर्यटन संचलनालय महाराष्ट्र राज्य)
* शिवतीर्थाच्या आख्यायिका ([[प्र.के. घाणेकर]], १९८५)
* शिवनेरी ते रायगड (प्रकाशक : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन)
* शिवरायांच्या दोन राजधान्या (गो.नी. दांडेकर]], १९८३)
* शिवस्फूर्तीची स्मृती - रायगड (मधु रावकर, १९७४)
* Shivaji Memorials, the British Attitude, (1974)
* शिवाजी महाराजांच्या राजसिंहासनावर मेघडंबरी (प्रकाशक : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन)
* श्रीशिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणे स्थापना शताब्दी स्मरणिका ([[म.श्री. दीक्षित]])
* श्रीक्षेत्र रायगड दर्शन ([[गो. नी. दांडेकर]], १९७४)
 
 
==बाहय दुवे==