"महाराष्ट्रातील घाट रस्ते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७:
* आरवली घाट (संगमेश्वर तालुका), मुंबई गोवा मार्ग. आरवली-तुरळ-बावनदी रस्ता.
* इन्सुली घाट : हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी आणि बांदा यांच्या दरम्यान आहे.
* उपांड्या घाट : पुणे-खडकवासला-खानापूर-रांजणे-पाबे-वेल्हा-केळद-उफांडाखिंडउपांडाखिंड-कर्णवडी-रानवडी-महाड - अंतर- १०६ किमी ; (केळदनंतर ही पायवाट आहे)
* पेण-लोणावळे रस्त्यावर उबरखिंड घाट (तक्त्यात असलेला उंबरदरा घाट वेगळा असावा).
* उर्से खिंड ([[पवन मावळ]])
ओळ १९:
* कुंडल घाट
* कुंभार्ली घाट (नवजा घाटाला पर्यायी रस्ता)
* केळद घाट (हा वेल्हे तालुक्यात आहे) तो घाटावरचे केळद गाव आणि कोकणातले कर्णवाडी/कर्णवडी गाव यांना जोडतो.
* खालापूर-नाणे रस्त्यावर कोकण दरवाजा घाट किंवा राजमाची घाट
* भडोच व सुरत ते सटाणा-पाटण-पैठण रस्त्यावरील कोंडाईवारी घाट
* राजापूर-लांजा-रत्नागिरीरत्‍नागिरी रस्त्यावर कोंड्ये घाट
* मुरपाड-पोडे-आंबेगाव रस्त्यावर कोपाली घाट
* कर्जत ते खेड कडूस रस्त्यांवर कोळंबा घाट व सावळा घाट (तक्त्यात एक सावळ घाट आहे, तो वेगळा घाट असावा)
ओळ ५४:
* जामरूख (कर्जत) ते भीमाशंकर दरम्यान बैला घाट; वाजंत्री घाट.
* बोपदेव घाट : सासवड आणि पुणे(स्वारगेट) यांच्या दरम्यान-सिंहगड कॉलेजमार्गे.
* भट्टी घाट : तोरणा किल्ला आणि केळद यांच्या दरम्यान
* नेरळ-पनवेल ते घाडे-आंबेगाव रस्त्यावर भीमाशंकर घाट
* राजापूर-भुईबावडा घाट-पहिलीवाडी. गगनबावडा घाटाला पर्यायी घाट