"नातू पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
भाऊसाहेब नातू यांच्या स्मृतिदिनानिमित्त नातू फाउंडेशनचे पुरस्कार प्रामुख्याने ग्रामीण भागात काम करणार्‍या कार्यकर्त्याला दिले जातात.
 
पुरस्कार अनेक आहेत :
ओळ १७:
* इ.स. २०१२ : धुळे जिल्ह्यातील बारीपाडा येथील वनवासी कार्यकर्ते चैत्राम पवार
* इ.स. २०१३ : स्वतः पारधी समाजातून आलेले आणि सोलापूर जिल्ह्यात मोहोळ येथे पारधी समाजासाठी वसतिगृहाच्या माध्यमातून समाजकार्य करणारे जगन्नाथ भोसले
* इ.स. २०१५ : आदिवासी नागरिकांसाठी कार्य करणार्‍या ठमाताई पवार
* इ.स. २०१६ : पाबळ येथील विज्ञान आश्रमाचे संचालक डॉ. योगेश कुलकर्णी