"अनंत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो बॉट: removed featured-article template, now given by wikidata.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Infinity symbol.svg|thumb|200px|right|वेगवेगळ्या टाईपफेस{{मराठी शब्द सुचवा}} मधे अनंतचे चिन्ह, ∞.]]
{{हा लेख|गणितीय संज्ञा अनंत|अनंत (निःसंदिग्धीकरण)}}
'''अनंत''' अथवा '''अगणित''' ही एक व्यापक संकल्पना असून तिचा गणितात, तत्वज्ञानाततत्त्वज्ञानात आणि '[[:en:Theology|Theology]]' मध्ये बऱ्याचबर्‍याच वेगवेगळ्या अर्थाने वापर केला जातो. मराठीमध्ये हा शब्द विषयाप्रमाणे अथांग, अमर्यादित अशा शब्दांनीहीअर्थांनीही ही संकल्पना दर्शवितातउपयोगात आणतात. साधारणपणे अनंत ह्याचा अर्थ ज्या गोष्टीला अंत नाही असा घेतात. अनंत संख्या किंवा संज्ञा ∞ या चिन्हाने दर्शिवतात. शून्य सोडून कोणत्याही संख्येला शून्याने भागितले की अनंत ( ∞ ) हे उत्तर मिळते.
 
व्यावहारिक गणितात आपल्याला प्रचंड वाटणार्‍या N या संख्येपेक्षा जी संख्या खूप मोठी असेल, तिला ’अनंत’ म्हणता येते. १, ३, ५, ७, १३, १९ अशा अविभाज्य अंकाची एकूण संख्या अनंत आहे.
{{विस्तार}}
 
[[गणित|गणितात]] वेगवेगळ्या संदर्भात अनंत ही संकल्पना वापरतात. (उदा. अनंत ही एक संख्या आहे असे मानले तर त्याचा अर्थ जी मोजता येणार नाही अशी संख्या असा होतो.)
 
<big>л</big> (पाय) किंवा तत्सम संख्येतल्या दशांश चिन्हानंतरच्या अंकांची संख्या अगणित आहे. अंश भागिले छेद अशा साध्या अपूर्णाकांचे दशांश पद्धतीतील संख्येत रूपांतर केले तर, छेदात दोन आणि/किंवा पाच यांच्याच पटीतली संख्या नसेल तर, येणार्‍या उत्तरातल्या दशांश चिन्हानंतरच्या अंकाची संख्या अमर्याद असते.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/अनंत" पासून हुडकले