"जोतीराव गोविंदराव फुले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४:
| चित्र रुंदी =
| चित्र शीर्षक = {{लेखनाव}}
| टोपणनाव = जोतिबा, ज्योतीबा, वगैरे
| जन्मदिनांक = [[एप्रिल ११]], [[इ.स. १८२७]]
| जन्मस्थान = [[कटगुण]], [[सातारा]],[[महाराष्ट्र]]
ओळ ४५:
== साहित्य आणि लेखन ==
'[[सार्वजनिक सत्यधर्म]]' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून '[[दीनबंधू]]' हे साप्ताहिक चालविले जात असे. तुकारामाच्या अभंगांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक 'अखंड' रचले. त्यांना सामाजिक विषमतेचे जागतिक भान होते. आपला 'गुलामगिरी' ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित केला. 'अस्पृश्यांची कैफियत' हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. [[सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक|सार्वजनिक सत्यधर्म]] हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशित झाला.
 
==सन्माननीय उपाधी==
जोतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन लोकांनी त्याना ‘महात्मा’ ही उपाधी दिली. त्यामुं ज्योतिबा फुले हे महात्मा फुले या नावाने ओळखले जाऊ लागले.
{|Align="Center" Border="1" Width="75%"
|- Align="Center" Style="background: #D0D0D0"
Line ५३ ⟶ ५६:
| [[गुलामगिरी]] || लेखसंग्रह || इ.स. १८७३
|- Align="Center"
| [[तृतीय रत्नरत्‍न]] || नाटक || इ.स. १८५५
|- Align="Center"
| [[ब्राह्मणांचे कसब]] || लेखसंग्रह || इ.स. १८६९