"अरुण टिकेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''अरुण टिकेकर''' (जन्म : १ फेब्रुवारी, इ.स. १९४४ - मृत्यू : १९ जानेवारी, इ.स. २०१६) हे मराठीतले पत्रकार आहेत. ते [[लोकसत्ता]] या दैनिक वृत्तपत्राचे ११ वर्षे मुख्य [[संपादक]] होते. त्यापूर्वी ते महाराष्ट्र टाइम्समध्ये उपसंपादक आणि नंतर ते लोकमत या वृत्तपत्रात गेले.
 
अरुण टिकेकर हे पीएच.डी होते. त्यांच्या प्रबंधाचा मथाळा होता - The Kincaids, Two Generation of a British Family in the Indian Civil Service.
नंतर ते सकाळ ग्रुप या वृत्त्पत्रवृत्तपत्र संघाचे मानदसंपादकीय संचालक झाले. इंग्रजी साहित्याचे अभ्यासक आणि अध्यापक, तसेच एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या इतिहासाचे अभ्यासक म्हणूनही त्यांचे नाव आदराने घेतले जाते.
 
त्यांच्या लोकसत्तेतील '''[[तारतम्य]]''' ह्या प्रसिद्ध स्तंभलेखनामुळे "तारतम्यकार" म्हणून परिचित.
Line १५ ⟶ १७:
* काल मीमांसा
* कालांतर (कथासंग्रह)
* Collaborators Or Conformists - A biography of the University of Mumbai (इंग्रजी. १९८६))
* The Cloister’s Pale (इंग्रजी)
* Power Pen And Patronage (इंग्रजी)
Line २२ ⟶ २४:
* The Jervis Brothers (इंग्रजी, मूळ लेखक - प्रा. जे.व्ही. नाईक, प्रभा रविशंकर; संपादन -अरुण टिकेकर)
* मुक्तानंद : प्रा.श्रीराम पुजारी स्मृतिग्रंथ
* Mumbai De-Intellectualised : Rise and Decline of a Culture of Thinking.
* रानडे प्रबोधन-पुरुष
* शिखर शिंगणापूरचा श्री शंभूमहादेव