"अरुण टिकेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''अरुण टिकेकर''' (जन्म : १ फेब्रुवारी, इ.स. १९४४ - मृत्यू : १९ जानेवारी, इ.स. २०१६) हे मराठीतले पत्रकार आहेत. ते [[लोकसत्ता]] या दैनिक वृत्तपत्राचे ११ वर्षे मुख्य [[संपादक]] होते.
नंतर ते सकाळ ग्रुप या वृत्त्पत्र संघाचे मानद संचालक झाले. इंग्रजी साहित्याचे अभ्यासक आणि अध्यापक, तसेच एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या इतिहासाचे अभ्यासक म्हणूनही त्यांचे नाव आदराने घेतले जाते.
 
त्यांच्या लोकसत्तेतील '''[[तारतम्य]]''' ह्या प्रसिद्ध स्तंभलेखनामुळे "तारतम्यकार" म्हणून परिचित.
 
पत्रकारितेबरोबरच काही व्यक्तिचित्रे व मुंबई विद्यापीठाचा रंजक इतिहास त्यानी लेखणीबद्ध केला आहे. मुंबई विद्यापीठाच्या इतिहासाचे साक्षीदार असलेले अरुण टिकेकर यांनी अतिशय कृतज्ञतापूर्वक काही ग्रंथाचे लेखन केले आहे .
 
==प्रकाशित साहित्य==
* ऐसा ज्ञानसागरु : बखर मुंबई विद्यापीठाची
* अक्षरनिष्ठांची मांदियाळी-- ग्रंथ-शोध आणि वाचन-बोध
* काल मीमांसा