"सर्वतोभद्र (पवनी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
[[चित्र:Sarvatobhadra pavni1.JPG|right |thumb|पवनी येथील सर्वतोभद्र गणेशाची मूर्ती]]
हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्याच्या [[भंडारा जिल्हा|भंडारा जिल्ह्यातील]] [[पवनी]] येथील एक स्तंभ आहे. यास गणेशपट्ट असेही म्हणतात. येथे राहणार्‍या श्री भट यांचे घरासमोर ओसरीमध्ये हा सुमारे ९० से.मी. उंचउंचीचा स्तंभ आहे. याचे चारही बाजुसबाजूस वेगवेगळ्या गणेश प्रतिमा आहेत .तर कर्णछेदरेषेवर पाचवी प्रतिमा आहे. असा हा वैशिष्ट्यपूर्ण आहेगणपती विदर्भातील अष्टविनायकंपैकी एक समजला जातो.
 
 
 
{{विदर्भातील अष्टविनायक}}
[[वर्ग:भंडारा जिल्हा]]
[[वर्ग:गणपती]]
[[वर्ग:विदर्भातील अष्टविनायक]]