"भारतातील तीर्थक्षेत्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: भारतात हिंदुधर्मीयांसाठी समजली जाणारी अनेक सर्वमान्य आणि प्रस...
(काही फरक नाही)

२२:०६, १७ जानेवारी २०१६ ची आवृत्ती

भारतात हिंदुधर्मीयांसाठी समजली जाणारी अनेक सर्वमान्य आणि प्रसिद्ध तीर्थक्षेत्रे आहेत. त्यांपैकी काही ही :-

  • अहोबिल
  • आळंदी
  • उज्जैन
  • कन्याकुमारी
  • कांची
  • कावेरी
  • काशी
  • कैलास मानस सरोवर
  • कोल्हापूर
  • गया
  • गोकर्ण
  • गोमंतक
  • चित्तोडगड
  • चिदंबरम
  • जगन्‍नाथपुरी
  • त्र्यंबकेश्वर
  • देवप्रयाग
  • द्वारका
  • पंढरपूर
  • पशुपतिनाथ (नेपाळ)
  • पाटणा
  • पैठण
  • प्रयाग
  • मथुरा
  • महाबलीपुरम
  • मातृगया
  • रामेश्वर
  • श्रीरंगपट्टण
  • सोरटी सोमनाथ
  • हरिद्वार , वगैरे.

पुस्तके

भारतील तीर्थक्षेत्रांची महती आणि माहिती देणारी अनेक पुस्तके मराठीत आहेत. त्यांपैकी काही ही :-

  • भारतीय तीर्थक्षेत्रे (लेखक- गजाजन शं. खोले)