"शेखर नवरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २८:
| तळटिपा =
}}
 
शेखर नवरे (जन्म : इ.स. १९५८; मृत्यू :मुंबई, ११ झानेवारी, इ.स.२०१६) हे एक मराठी अभिनेता होते. ते व्यवसायाने डॉक्टर होते.
 
‘वेटिंग फॉर गोदो’ या नाटकात शेखरने [[टॉम अल्टर]], [[अरुण होर्णेकर]] आणि [दिलीप खांडेकर]] यांच्या सोबत काम केले होते. या नाटकातल्या त्यांच्या भूमिकेचे नाट्यसृष्टीत खूप कौतुक झाले होते. ते उत्तम कलाकार तर होतेच, पण उत्तम मित्रसुद्धा होते. नाटकाविषयी त्यांना खूप आत्मीयता होती.
 
==शेखर नवरे यांची भूमिका असलेली नाटके==
* आंदोलन
* एक होता शहाणा
* गिधाडे
* तू फक्त हो म्हण
* राजा इडिपस
* वेटिंग फॉर गोदो
 
==शेखर नवरे यांची भूमिका असलेले चित्रपट==
* खरा वारसदार
* गडबड घोटाळा
* पुढचं पाऊल
* माझं काय चुकलं
* श्यामचे वडील
* सिंहासन
 
==शेखर नवरे यांच्या दूरचित्रवाणी मालिका==
* संस्कार
 
 
 
[[वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते|नवरे, शेखर]]
[[वर्ग:मराठी अभिनेते|नवरे, शेखर]]
[[वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते (पुरुष)|नवरे, शेखर]]
[[वर्ग:इ.स. १९५८ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २०१६ मधील मृत्यू]]
"https://mr.wikipedia.org/wiki/शेखर_नवरे" पासून हुडकले