"रमेश इंगळे उत्रादकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५:
त्यानंतर लवकरच उत्रादकरांनी स्वतःचे 'ऐवजी' हे साहित्याला वाहिलेले नवे नियतकालिक सुरू केले आणि अल्पावधीतच ते साहित्यप्रेमींमध्ये लोकप्रिय झाले.
 
मात्र रमेश इंगळे उत्रादकर 'निशाणी डावा अंगठा' या २००५सालीप्रकाशित२००५साली प्रकाशित झालेल्या कादंबरीमुळेच नावारूपाला आले. या कादंबरीला महाराष्ट्र फाऊंडेशनच्या पुरस्काराप्रमाणेच मॅजेस्टिक प्रकाशनाचा मानाचा [[जयवंत दळवी]] पुरस्कारही मिळाला. मात्र या कादंबरीतील मिश्किल भाषेमुळे सुरुवातीला या पुरस्काराच्या निवड समितीने या कादंबरीला 'विनोदी कादंबरी' म्हणून पुरस्कार दिला होता, मात्र तेव्हा तो उत्रादकरांनी नम्रपणे नाकारला होता; कारण ही कादंबरी विनोदी नाही, तर उपरोधिक आहे आणि विनोदनिर्मिती हा तिचा हेतू नाही, असे त्यांनी तेव्हा निवड समितीला कळवले. त्यामुळे त्यांचा त्यावर्षीचा [[जयवंत दळवी]] पुरस्कार हुकला. मात्र पुढच्या वर्षी, म्हणजे २००८ साली त्याच निवड समितीने तोच पुरस्कार उत्रादकरांच्या त्याच 'ेनिशाणीनिशाणी डावा अंगठा' ला दिला आणि तोही 'सर्वोकृष्ट साहित्या'साठी.
 
==रमेश इंगळे उत्रादकर यांनी लिहिलेली पुस्तके==
* दाखलखारीज (कवितासंग्रह) (भ्रष्ट ‌शिक्षणव्यवस्थेच्या वर्मावर बोट ठेवणार्‍या कवितांचा संग्रह).
* निशाणी डावा अंगठा (कादंबरी) : या कादंबरीत प्रौढ साक्षरता अभियानादरम्यान आलेल्या अनुभवांचा मिश्किल वेध घेतला आहे.
* सर्व प्रश्न अनिवार्य (कादंबरी) : ग्रामीण भागात परीक्षांमध्ये केली जाणारी कॉपी आणि त्यानिमित्तानेही चालणारे राजकारण हा उत्रादकर यांच्या या कादंबरीचा विषय आहे. उत्रादकरांच्या या दोन्ही कादंबर्‍या म्हणजे महाराष्ट्रातील शिक्षणव्यवस्थेवरील जळजळीत भाष्य आहे स्वतः प्राथमिक शाळेत शिक्षक असल्यामुळेच त्यांना एकूणच शिक्षणव्यवस्थेचं अंतर्गत रूप आकळून आलं आहे आणि त्याचा ते आपल्या साहित्यलेखनात प्रभावीपणे वापर करत आहेत