"आंबेडकरी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १४:
 
मार्च २०१२पर्यंत अकरा अखिल भारतीय दलित साहित्य संमेलने(११वे नागपूरला२१-२३ जाने २०११, अध्यक्ष डॉ.जनार्दन वाघमारे. १२ वे भोपाळला, मार्च २०१२, अध्यक्ष शरदकुमार लिंबाळे) आणि पंधरा आंबेडकरी साहित्य संमेलने झाली होती. याशिवाय तीन अखिल भारतीय [[आंबेडकरी वैचारिक साहित्य संमेलन| आंबेडकरी वैचारिक साहित्य संमेलने]] नोव्हेंबर २०१२पर्यंत झाली आहेत.
 
फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीचे केंद्र असलेल्या सोलापूर नगरीत १४ व १५ फेब्रुवारी २०१५ रोजी १३ व्या अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. ज.वि. पवार हे संमेलनाध्यक्ष होते.
 
महात्मा फुले, आंबेडकर विचारमंच गडचिरोलीच्या वतीने १३ फेब्रुवारी २०१५ रोजी शुकवारी सकाळी ११ वाजता गडचिरोली येथील शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणावर महात्मा फुले-आंबेडकर साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाचे उद्घाटक म्हणून माजी राज्यमंत्री तथा ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार तर अध्यक्षस्थानी साहित्त्यिक प्रा. भाऊ लोखंडे होते. विशेष अतिथी म्हणून आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी संमेलनाला हजेरी लावली होती.
 
पहा : [[साहित्य संमेलने]]