"इस्लामिक स्टेट्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ४४:
 
==इसिसचे आर्थिक बळ==
* पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएस‍आयच्या हवाल्यानुसार सुमारे दोन अब्ज डॉलरची संपत्ती असलेली इसिस ही जगातली सर्वात श्रीमंत दहशतवादी संघटना आहे.
* इसिस ही जिंकलेल्या प्रदेशांतील बँका, तेल आणि नैसर्गिग वायूचे स्रोत, कर, अपहरण, खंडणी, दळणवळणाचे आधुनिक नेटवर्क आदी मार्गांनी निधी जमवते.
* इराकमधील मोसूल शहरातील मध्यवर्ती बँकेची ४३ कोटी डॉलर्सची लूट करून, शिवाय सराफी दुकानांवरही दरोडे टाकून इसिसने संपत्ती जमवली आहे.
* सौदी अरेबियासह अन्य आखाती देशांमधून मानवता कार्याच्या सबबीखाली इसिसने निधी गोळा केला आहे.
* पूर्व सीरियातील तेल प्रकल्पांतील तेल विकून निधीची उभारणी करून शिवाय सीरिया सरकारला वीज विकूनही इसिसने पैसा मिळवला आहे.
 
==इसिसकडील शस्त्रसाठा==