"गोविंद तळवलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''गोविंद तळवलकर''' (जुलै २२, इ.स. १९२५ - हयात) हे इंग्लिश व मराठीतले पत्रकार व लेखक आहेत. वृत्तपत्रीय अग्रलेखांकरिता विशेषत्वाने परिचय असलेले ते एक स्तंभलेखक आहेत.
 
ते्तळवलकर हे [[लोकसत्ता]] चे काही वर्षे उप-संपादक व [[महाराष्ट्र टाइम्स]] चे तब्बल २७ वर्षे संपादक होते <ref name = "नेशनमास्टर">{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.nationmaster.com/encyclopedia/Maharashtra-Times | शीर्षक = महाराष्ट्र टाइम्स | प्रकाशक = नेशनमास्टर.कॉम ज्ञानकोश | ॲक्सेसदिनांकअक्सेसदिनांक = २९ जुलै, इ.स. २०१२ | भाषा = इंग्लिश }}</ref>.
 
==बालपण==
ओळ ७:
 
==कारकीर्द==
गोविंद तळवलकरांनी १९४७ साली बी. ए. झाल्यानंतर शंकरराव देव यांच्या नवभारतमध्ये काम करण्यास सुरुवात केली. पुढे १९५० ते १९६२ अशी बारा वर्षे ते लोकसत्तामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत होते. १९६२-६७ च्या दरम्यान त्यांना [[महाराष्ट्र टाइम्स]]मध्ये काम करण्याची संधी मिळाली. १९६८ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या संपादकपदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि पुढे १९९६ पर्यंत म्हणजे जवळजवळ अठ्ठावीस वर्षे महाराष्ट्र टाइम्ससारख्या अग्रणी वृत्तपत्राचे संपादक म्हणून आपली कारकीर्द त्यांनी गाजवली. महाराष्ट्र टाइम्सला महाराष्ट्रातील एक प्रभावी, परिणामकारक दैनिक म्हणून घडविण्यात तळवलकरांचा सिंहाचा वाटा आहे.<ref name="मनसे">[http://www.manase.org/maharashtra.php?mid=68&smid=23&pmid=9&id=742 ११ सप्टे.२००९ संकेतस्थळ पान सकाळी ११ वाजता जसे दिसले]</ref>
 
टाइम्स ऑफ इंडिया, इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया, द हिंदू, द डेक्कन हेरॉल्ड, रॅडिकल ह्युमनिस्ट, फ्रंटलाइन अशा इंग्रजी वृत्तपत्रांतून आणि साप्ताहिकांतूनही तळवलकरांनी लेखन केले.<ref name="मनसे"/> सध्या ते "Asian Age" साठी अमेरिकेतून लिहितात.<ref>[http://www.asianage.com/presentation/columnisthome/govind-talwalkar.aspx "एशियन एज"साठी तळवलकरांनी अमेरिकेतून लिहिलेले लेख]</ref>
ओळ १४:
 
==प्रभाव==
तळवलकरांवर सुरुवातीला [[मानवेंद्रनाथ रॉय|एम. एन. रॉय]] यांच्या विचारांचा प्रभाव होता.
 
गोविंद तळवळकरांच्या लेखनाचा लेखन लेखनाच्या प्रभावाने किमान दोन पिढ्यांचे बौद्धिक पोषण झाले.<ref name="मनसे"/>
 
==अग्रलेखातील लेखन==
ओळ २९:
* इराक दहन :- सद्दाम हुसेन यांच्या पाडावाच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय दहशतवादाच्या विरोधात अमेरिकेने पुकारलेल्या लढ्याचा ताळेबंद
* ग्रंथ सांगाती (१९९२)
* डॉ. झिवागोचा इतिहास (लेख ललित दिवाळी अंक, २०१५)
* नेक नामदार गोखले
* नौरोजी ते नेहरू (१९६९)[२]
Line ३८ ⟶ ३९:
* बाळ गंगाधर टिळक (१९७०)
* मंथन
* वाचता वाचता ((पुस्तक परीक्षणांचा संग्रह, खंड १, २) (१९७९,९२)
* शेक्सपियर - वेगळा अभ्यास (लेख - ललित मासिक, जानेवारी २०१६)
* सत्तांतर (खंड १-१९७७ , २-१९८३, व ३-१९९७)
* सोव्हियत साम्राज्याचा उदय आणि अस्त (खंड १ व २)