"सुप्रिया वकील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
सुप्रिया वकील या एक मराठी साहित्यिक आहेत. अनेक उत्तमोत्तम इंग्रजी पुस्तकांचे त्यांनी मराठी अनुवाद केले आहेत. त्या मराठी वृत्तपत्रांतून मुक्त-लेखन लिहिणार्‍या एक लेखिका आहेत.
 
==सुप्रिया सुळेवकील यांची पुस्तके==
* अदम्य जिद्द (मूळ इंग्रजी : लेखक - [[ए.पी.जे. अब्दुल कलाम]])
* असामान्य यशप्राप्तीसाठी दहा सामान्य सूत्रे ('टेन मच' या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद. मूळ लेखक - ए. जी. कृष्णमूर्ती)
* आय डेअर : किरण बेदी (मूळ इंग्रजी; लेखक - परमेश डंगवाल)
* इन्स्क्रुटेबल अमेरिकन्स (मूळ इंग्रजी लेखक - अनुराग माथुर)
* उत्सव (स्वतंत्र)
* ओऽ डिअर सिल्विया (मूळ इंग्रजी. लेखक - डॉन फ्रेंच)
Line १४ ⟶ १५:
* [[जे.आर.डी. टाटा]] यांची पत्रं (मूळ इंग्रजी)
* प्रज्वलित मने (मूळ इंग्रजी : इग्नाइटेड माइंड्‌स: अनलीशिंग द पॉवर विदिन इंडिया, लेखक - [[ए.पी.जे. अब्दुल कलाम]])
* टाईमपास (आत्मचरित्राच्या मूळ इंग्रजी. लेखिका - [[प्रोतिमा बेदी]])
* डबेवाला (मूळ इंग्रजी. लेखक : श्रीनिवास पंडित)
* डिझाईन युअर करिअर (मूळ इंग्रजी. लेखक : श्रीनिवास पंडित)
Line २५ ⟶ २६:
* पॉपकॉर्न (स्वतंत्र) (महाराष्ट्र सरकारचा २००८-०९ चा पुरस्कार मिळालेले पुस्तक)
* फरासि प्रेमिक (फ्रेंच प्रेमिका) (मूळ इंग्रजी. लेखिका - [[तस्लीमा नसरीन]])
* फाईव्ह पॉइंट समवन : व्हॉट नॉट टू डू ॲटअॅट आय‍आयटी (मूळ इंग्रजी, लेखक - [[चेतन भगत]])
* भ्रष्टाचाराशी लढा (मूळ इंग्रजी Be The Change - लेखिका [[किरण बेदी]])
* मी मलाला (मूळ इंग्रजी : आय ॲमअॅम मलाला. लेखिका - ख्रिस्तिना लँब व [[मलाला युसूफझाई]])
* मी, संपत पाल, गुलाबी साडीवाली रणरागिणी (मूळ इंग्रजी लेखिका - अ‍ॅनी बरथॉड)
* मृत्यू ...माझ्या उंबरठ्याशी (मूळ इंग्रजी. लेखक [[खुशवंत सिंग]])