"श्रीकांत मोघे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: हिंदी अथवा मराठी लेखन त्रुटी
ओळ ७:
| चित्र_शीर्षक = {{PAGENAME}}
| पूर्ण_नाव =
| जन्म_दिनांक = ६ नोव्हेंबर, १९३२१९२९
| जन्म_स्थान = किर्लोस्करवाडी
| मृत्यू_दिनांक =
ओळ ३४:
[[वर्ग:इ.स. १९३२ मधील जन्म]]

श्रीकांत राम मोघे (जन्म : किर्लोस्करवाडी, ६ नोव्हेंबर, १९३२१९२९) हे एक मराठी नाट्य-चित्र‍अभिनेते आहेत. मराठी कवी कै. [[सुधीर मोघे]] यांचे हे थोरले बंधू होत.

==बालपण आणि शिक्षण==
श्रीकांत मोघे यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण किर्लोस्करवाडी येथे आणि इंटरपर्यंतचे महाविद्यालयीन शिक्षण सांगलीत विलिंग्डन कॉलेजात झाले. महाविद्यालयात असतानाचबीएस्‌‍सीसाठी ते नाट्यअभिनयाकडेपुण्याच्या वळले.प.कॉलेजात आले. मुंबईला श्रीकांतजाऊन मोघेत्यांनी बी.एस्‌सीआर्च. आहेतही पदवी घेतली. शाळेत असतानाच ते नाट्यअभिनयाकडे वळले.

महाविद्यालयात शिकत असताना भालबा केळकर यांच्या ‘बिचारा डायरेक्टर’ या नाटकाचे दिग्दर्शनही श्रीकांत मोघे यांनी केले होते.
ओळ ४७:

==कारकीर्द==
१९४०-४१ : शाळेत असताना [[ना.धों. ताम्हनकर]] लिखित ‘पारितोषिक’ व ‘विद्यामंदिर’ या नाटकांत भूमिका.

१९५१-५२ :आंतरमहाविद्यालयीन नाट्यस्पर्धेत सहभाग

१९५८ : दिल्लीत झालेल्या ’तुझं आहे तुजपाशी’च्या प्रयोगात ‘श्याम’ची भूमिका

१९५९-६० : दिल्लीत झालेल्या ‘कृष्णाकाठी कुंडल’ या नाट्यप्रयोगात भूमिका

१९६१ : मुंबई आकाशवाणी केंद्रावर वृत्तनिवेदक म्हणून बदली

श्रीकांत मोघे यांनी १९५१-५२ मध्ये पुण्यात आल्यानंतर शरद तळवलकर यांच्या हाताखाली पु. ल. देशपांडे यांचे ‘अंमलदार’ सादर केले. त्या प्रयोगाला वाळवेकर ट्रॉफी मिळाली होती.

पुण्याच्या महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेने १९५५ साली झालेल्या राज्य शासनातर्फे आयोजित पहिल्या राज्य नाट्यस्पर्धेत मामा वरेरकर यांचे ‘अपूर्व बंगाल’ हे नाटक सादर केले. यातील प्रमुख भूमिकेसाठी श्रीकांत मोघे यांना राज्य शासनाचे पारितोषिक मिळाले.

पुण्यामध्ये किर्लोस्कर ऑईल इंजिन कंपनीत नोकरी करत असतानाच श्रीकांत मोघे यांना नाटकात काम करण्याची ओढ स्वस्थ बसू देईना. भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीत प्रवेश घेण्यासाठी ते दिल्लीला गेले. परंतु, अकादमीच्या चमूत प्रवेश मिळाला नाही. पुढे चारुदत्त नावाच्या हिंदी नाटकात त्यांनी साकारलेली छोटीशी भूमिका भारत सरकारातले तत्कालीन नभोवाणी मंत्री डॉ. बाळकृष्ण केसकर यांना खूप आवडली. पुढे श्रीकांत मोघे यांनी १९५६मध्ये दिल्लीत संगीत नाटक अकादमीत नोकरी करायला सुरुवात केली.

नंतर, १९५७ साली पहिल्या स्वातंत्र्यलढ्याच्या शताब्दीनिमित्त आयोजित सेंटेनरी ड्रामा फेस्टिव्हलमध्ये ‘और भगवान देखता रहा’ या नाटकातील नायक म्हणून काम करणार्‍या श्रीकांत मोघेंच्यामोघें यांच्या अभिनयाचे पंडित नेहरू, डॉ. राजेंद्रप्रसाद तसेच अनेक मंत्री यांनी कौतुक केलेकरून त्यांचा सत्कार केला. त्याच वर्षी श्रीकांत मोघे आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावर वृत्तनिवेदक म्हणून लागले.

त्या सुमारास [[पु.ल. देशपांडे]] दिल्लीत होते. त्यांना एका गायक नटाची गरज होती. पुलंनी श्रीकांत मोघे यांनी ’कृष्णाकाठी कुंडल’ या नाटकातली एक भूमिका दिली.
Line ६६ ⟶ ७२:
* अबोल झाली सतार
* अशी पाखरे येती (अरुण सरनाईक)
* अश्रूंची झाली फुले (शंभू महादेव)
* अश्वमेघ (गिरीश)
* असं झालं आणि उजाडलं
* आंधळ्यांची शाळा
* एका घरात होती (सहकलाकार [[विजया मेहता]])
* और भगवान देखता रहा (हिंदी)
* कथा कुणाची व्यथा कुणाला (अरविंद)
Line ८३ ⟶ ९०:
* नवी कहाणी स्मृती पुराणी (यशवंत)
* फक्त एकच कारण
* बिकट वाट वहिवाट
* मन पाखरू पाखरू
* मी स्वामी या देहाचा
* मी हरलो,जिंकलो मी जिंकलोहरलो
* मृत्युंजय (दुर्योधन)
* म्हणून मी तुला कोठे नेत नाही
Line ९४ ⟶ १०१:
* लेकुरे उदंड झाली (राजशेखर)
* वार्‍यावरची वरात (बोरटाके गुरुजी, शिरपा, शाहीर,व कडवेकर)
* शेर शिवाजी (हिंदी) (शिवाजी)
* संकेत मीलनाचा (तो)
* सरी गं सरी
Line १०३ ⟶ ११०:
* सौदामिनी
* हा स्वर्ग सात पावलांचा

==दिगर्दशन केलेले नाटक==
* साक्षीदार

==श्रीकांत मोघे यांचे काम असलेले चित्रपट==
* आम्ही जातो आमुच्या गावा
* उंबरठा
* एक क्रांतिवीर वासुदेव बलवन्त फडके (हिंदी)
* काका मला वाचवा
* दोन्ही घरचा पाव्हणा
* कालचक्र (हिंदी)
* गंमत जंमत
* दैव जाणिलेकुणी
* दोन्ही घरचा पाव्हणापाहुणा
* नंदिनी
* ववरी मिळे नवर्‍याला
* निवृत्ती ज्ञानदेव
* प्रपंच (पहिला चित्रपट. या चित्रपटाला राष्ट्रपती पदक मिळाले).
* बाबा लगीन
* भन्‍नाट भानू
* मधुचंद्र
* मनचली (हिंदी)
* Milky Way (इंग्रजी)
* शेवटचा माणूस राम
* रास्ता रोको (हिंदी)
* वासुदेव बळवंत्फडके
* शेवटचा माणूस राममालुसरा
* सत्य : मोअर दॅन अ ह्यूमन
* सावरे रे
* सिंहासन
* सूत्रधार
* उंबरठा

==निवडक दूरचित्रवाणी मालिका==
* अजून चांदरात आहे
* अवंतिका
* उंच माझा झोइका
* भोलाराम
* स्वामी (राघोबादादा) : अभिनय; निर्मिती आणि दिग्दर्शन साहाय्य

==श्रीकांत मोघे यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान==
* आंतरहविद्यालयेन नाट्यस्पर्धेत ‘अंमलदार’ नाटकातील भूमिकेबद्दल वाळवेकर स्मृती सन्मान (१९५१-५१)
* काशीनाथ घाणेकर पुरस्कार
* केशवरावकाशीनाथ दातेघाणेकर पुरस्कार (२०१०)
* केशवराव दाते पुरस्कार (२०१०)
* गदिमा पुरस्कार (२०१३)
* नानासाहेब फाटक पुरस्कार
* महाराष्ट्र शासनाचा कलागौरव पुरस्कार
* लोक कल्याण प्रतिष्ठान पुरस्कार (२०१०)
* शाहू छत्रपती पुरस्कार
* अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचा पुय्रस्कार (२३०१०)
* सांगली येथे झालेल्या ९२व्या मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद (२०१२)
* महाराष्ष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार (२००५-०६)
* महाराष्ट्र सरकारचा इ.स. २०१४चा [[प्रभाकर पणशीकर]] रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार
* झी मराठी जीवनगौरव पुरस्कार (२०१४)
* महाराष्ट्र सरकारकडून नटवर्य प्रभाकर पणशीकर स्मृती पुरस्कार (२०१५)