"शब्द साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
महाराष्ट्र वृत्तपत्र लेखक असोसिएशन (स्थापना ९-८-२००९) या संस्थेच्या अंतर्गत पिंपरी-चिंचवडमध्ये एक शब्द साहित्य मंडळ आहे. या मंडळातर्फे महाराष्ट्रात ‘मराठी शब्द साहित्य संमेलन’ नावाची राज्यस्तरीय संमेलनेे भरवली जातात. या मंडळात कवी, लेखक, साहित्यिक, गझलकार, व्यंगचित्रकार, छायाचित्रकार आदींंचे सदस्यत्व आहे. ही सदस्यसंख्या २०१६ जानेवारीपर्यंत अडीच हजारावर गेली आहे.
हे संमेलन मराठी वृत्तपत्र लेखक असोसिएशन ही संस्था आयोजित करते.
 
या शब्द साहित्य मंडळाचे कार्यालय निगडीमधील सिटीप्राईड इमारतीतील तारांगण येथे आहे. संस्थेचे संमेलनाव्यतिरिक्त अन्य साहित्यिक उपक्रमहीे असतात. ते असे :
बँकॉकच्या इंडिया-थाई चेंबर ऑफ कॉमर्स येथे २मे २०१४ रोजी ’शब्द’ मराठी विश्व साहित्य संमेलन होणार आहे. हे संमेलन ७ तारखेपर्यंत चालेल. संमेलनाध्य्क्ष [[किशोर कदम]] असतील. महाराष्ट्रातून दोनशे साहित्यिकांना संमेलनाचे आमंत्रण आहे.
* निळा घोडा नावाचा साहित्यिक कार्यक्रम (इ.स. २०१४)
* ‘शब्द मराठी फेसबुक समूह’तर्फे प्रतिभावान कवींच्या कवितांचे संकलन (चालू उपक्रम).
 
==मंडळाने भरविलेली यापूर्वीची शब्द साहित्य संमेलने==
चौथे राज्यस्तरीय '''शब्द साहित्य संमेलन''' अलिबाग येथे ५ ते ७ एप्रिल २०१३ या दिवसांत भरवले जाणार आहे. संमेलनाध्यक्ष अरुण म्हात्रे असतील.
* १ले संमेलन, सिरकुटणी ([[वर्धा]] जिल्हा : संमेलनाध्यक्ष - प्रा. अशोक थोरात
* २रे संमेलन, पुणे : संमेलनाध्यक्ष - गझलनवाज [[भीमराव पांचाळे]]
* ३रे संमेलन, नागपूर : संमेलनाध्यक्ष - चित्रपटनिर्माते [[राजदत्त]]
* ४थे संमेलन, अलिबाग : संमेलनाध्यक्ष - कवी व निवेदक [[अरुण म्हात्रे]]
* १ले मराठी विश्व शब्द साहित्य संमेलन, बँकॉक, इ.स. २०१४, संमेलनाध्यक्ष : कवी [[सौमित्र]]
* २रे मराठी विश्व शब्द साहित्य संमेलन,(आगामी), बाली (इंडोनेशिया)
 
पहा : [[मराठी साहित्य संमेलने]]
तिसरे राज्यस्तरीय '''शब्द साहित्य संमेलन''' ५ ते ७ एप्रिल २०१२ या दिवसांत नागपूरला साजरे झाले. संमेलनात विदर्भातील चित्रपट कलावंत आणि दिग्दर्शक-निर्मात्यांनीही भाग घेतला होता. संमेलनाचे अध्यक्ष चित्रपट दिग्दर्शक राज दत्त हे होते.
 
[[वर्गःसाहित्य संमेलने]]
दुसऱ्या २०११ मध्ये झालेल्या '''शब्द साहित्य संमेलनाचे''' अध्यक्ष, गझलकवी व गझलगायक भीमराव पांचाळे होते.
 
पहिले राज्यस्तरीय '''शब्द साहित्य संमेलन''' अमरावतीला २ ते ३ ऑक्टोबर २०१० या दिवसांत झाले होते. संमेलनाध्यक्ष अशोक थोरात होते.
 
पहा : [[मराठी साहित्य संमेलने]]
[[वर्ग:मराठी साहित्य संमेलने]]