"वृषाली किन्हाळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. वृषाली किन्हाळकर या मराठवाड्यातील एक मराठी लेखिका आहे्त. त्य...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
 
स्वतः डॉ. वृषाली किन्हाळकर या अंबेजोगाई मेडिकल कॉलेजमधून डॉक्टर झालेल्या स्‍त्रीरोग तज्ज्ञ आहेत. त्या नांदेड येथे प्रॅक्टिस करतात. याशिवाय त्या एक संवेदनशील कवयित्री आहेत. त्यांच्या दोन कवितासंग्रहांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. वृषाली किन्हाळकर यांचेे ‘मला उमगलेले अध्यात्म’ हे सदर महाराष्ट्र टाइम्समध्ये दर बुधवारी येत असे.
 
२२ फेब्रुवारी २००९ रोजी करकाळा (तालुका उमरी, जिल्हा नांदेड) येथे झालेल्या पाचव्या राज्यस्तरीय [[लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन]]ाच्या त्या खास निमंत्रित पाहुण्या होत्या.
 
 
==वृषाली किन्हाळकर यांची पुस्तके==
Line ११ ⟶ ८:
* संवेद्य (ललित लेखसंग्रह)
* सहजरंग (ललित लेखसंग्रह)
 
==पुरस्कार आणि सन्मान==
* २२ फेब्रुवारी २००९ रोजी करकाळा (तालुका उमरी, जिल्हा नांदेड) येथे झालेल्या पाचव्या राज्यस्तरीय [[लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन]]ाच्या त्या खास निमंत्रित पाहुण्या होत्या.
* वसंतराव काळे प्रतिष्ठान व किसान वाचनालय पळसप यांच्या संयुक्त विद्यमाने भरविण्यात येणारे २ रे मराठवाडा [[ग्रामीण साहित्य संमेलन]] पळसप(तालुका व जिल्हा उस्मानाबाद) येथे २ फेब्रुवारी २०१३रोजी भरले होते. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर होत्या.
* किन्हाळकर यांच्या तारी आणि वेदन या दोन्ही कवितासंग्रहाला पुरस्कार मिळाले आहेत.