"साधना (अभिनेत्री)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १८:
 
==साधनाचा अभिनय==
तिचात्यांचा अभिनय मनमोकळा व नैसर्गिक होता. मुख्य म्हणजे त्यावर कोणाही बुजुर्ग अभिनेत्रीची छाप नव्हती. कॅमेरासमोर तीत्या घरात वावरावे तशीतशा सहज वावरायचीवावरायच्या. तीत्या अभिनय करतेयकरत आहेत असे वाटायचेच नाही. तिच्यात्यांच्या कॅमेर्‍यासमोरील वावरात कसला अभिनिवेश नसायचा की खोटेपणा नसायचा. तिच्यात्यांया डोळ्यांतील पाणी ग्लिसरीनमुळे आले आहे असे बघताना कधीही वाटले नाही.
 
‘एक मुसाफिर एक हसीना’ (जॉय मुखर्जी), ‘मनमौजी’ (किशोरकुमार), ‘प्रेमपत्र’ (शशी कपूर), ‘आरजू’ (राजेंद्रकुमार), ‘असली नकली’ (देव आनंद), ‘एक फूल दो माली’ (संजय खान व बलराज सहानी) या चित्रपटांतील साधना प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.
 
==आजारपण आणि मृत्यू==
‘थायरॉइड’च्या दुखण्याने साधनाच्या उज्ज्वल कारकिर्दीचा अकाली अंत केला. वेळीच उपचार न केल्यानेत्यांचा तिचा आजार बळावला व तिच्या डोळ्यांची व एकूणच चेहर्‍याची अपरिमित हानी झाली. डोळ्यांसाठी व गोड चेहर्‍यासाठी गाजलेल्या साधनावर असा प्रसंग यावा हा दैवदुर्विलास होय.
 
मदिरा, धूम्रपान व थायरॉइड यांनी साधनाचा बळी घेतला. शेवटच्या काही वर्षांपासून त्या कर्करोगाशी झुंजत होत्या पण दुर्दैवाने ही झुंज अपयशी ठरली. हिंदुजा रुग्णालयात त्यांचे २५ डिसेंबर २०१५ रोजी सकाळी निधन झाले.
 
==चित्रपट==