"गोपीनाथ तळवलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
गोपीनाथ तळवलकर (जन्म : २९ नोव्हेंबर, इ.स. १९०७; मृत्यू : ७ जून, इ.स. २०००) हे मुलांच्या 'आनंद' मासिकाचे संपादक व एक ख्यातनाम बालसाहित्यिक होते. आकाशवाणीवरीलप्रौढसाक्षरांसाठीही बालप्रियत्यांनी 'बालोद्यान'लिखाण केले. कणिका, खंडकाव्य, बालकविता असे विविध काव्यप्रकार हाताळूनही त्यांचे नाव झाले नाही. आकाशमंदिर, छायाप्रकाश, नंदिता या कार्यक्रमातीलकादंबर्‍या, नाना‘ज्ञानेश्वरीतील म्हणजेचसौंदर्यविश्व’ गोपीनाथहे तळवलकररसग्रहण, तसेच मुलांसाठीची अनेक पुस्तके त्यांनी लिहिली होती.
 
आकाशवाणीवरील बालप्रिय 'बालोद्यान' या कार्यक्रमातील नाना म्हणजेच गोपीनाथ तळवलकर. तळवलकर हे पुणे केंद्रावर बालविभागप्रमुख होते. ‘बालोद्यान’ हा मुलांचा कार्यक्रम ते आयोजत. दर रविवारी सकाळी दहा वाजता बालगोपाळांच्या गच्च उपस्थितीत हा कार्यक्रम होत असे. भरभरून मुले येत. स्टुडिओचे दार जेमतेम बंद करता येई.
 
==आनंद मासिक==
आनंद हे मासिक १९०६ साली वासुदेव गोविंद आपटे यांनी सुरू केले, आपट्यांनंतर गोपीनाथ तळवलकर व नंतर संपादिका श्यामला शिरोळकर यांच्या संपादकत्वाखाली या मासिकाची वाटचाल चालू राहिली. गोपीनाथ तळवलकर हे ३५ वर्षे या मासिकाचे संपादक होते.
 
==गोपीनाथ तळवलकरांनी लिहिलेली काही पुस्तके==
* अनुराधा :- हे पुस्तक [http://oudl.osmania.ac.in/bitstream/handle/OUDL/18719/192702_OU_Anuraadhaa.pdf] येथे वाचता येते.
* आकाशमंदिर (कादंबरी)
* आनंदभुवन
* आशियाचे धर्मदीप
Line १० ⟶ १५:
* तव चरणी ही अञ्जली
* दुर्वांकुर
* नंदिता (कादंबरी)
* लिंबोणीच्या झाडाखाली (बालसाहित्य)
* वसंत सेवा
* शांतिनिकेतन
* ज्ञानेश्वरीतील सौंदर्यविश्व (रसग्रहणात्मक पुस्तक)
 
==आत्मचरित्र==