"सुरेश तळवलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ९:
* आकाशवाणी संगीत स्पर्धेत मिळालेला पहिला क्रमांक व पारितोषिक (१९६६)
* आंध्र प्रदेश सरकारचा पुरस्कार (१९९८)
* कलकत्त्याच्या इंडियन टॉबॅको कंपनीच्या संगीत संशोधन ॲकॅडमीचाअॅकॅडमीचा पश्चिमी भारतातील कलावंतांसाठी ठेवलेला पुरस्कार (२००९)
* [[डोंबिवली]]च्या कर्‍हाडे ब्राह्मण सेवा मंडळाचा पुरस्कार (२००९)
* भारताच्या दळणवळण मंत्र्यांच्या हस्ते मिळालेले जायंट’स इंटरनॅशनल ॲवॉर्डअॅवॉर्ड (२००७)
* थायलंडच्या राजकन्येच्या हस्ते मिळालेला ’की ऑफ थायलंड’ हा सन्मान (२००६)
* करवीर पीठाच्या शंकराचार्यांकडून मिळाली ताल-योगी ही पदवी (२००१)
ओळ २३:
* महाराष्ट्र सरकारचा वसंतराव नाईक पुरस्कार (२००५)
* पुण्याच्या गांधर्व महाविद्यालयाकडून मिळालेला [[विष्णू दिगंबर पलुसकर]] पुरस्कार (२००४)
* मध्य प्रदेश च्याप्रदेशच्या मुख्य मंत्र्यांच्या हस्ते मिळालेला मधुबन संस्थेचा श्रेष्ठ कला आचार्य पुरस्कार (२००८)
* भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते मिळालेला संगीत नाटक अकादमी पुरस्कार (२००४)
* [[नाशिक]]च्या कैलास मठ ट्रस्टतर्फे सरस्वती पुरस्कार (२०१०)
* [[पंढरपूर]]च्या स्वरसाधना संस्थेकडून सन्मान (२००९)
* तालविश्व उस्ताद मेहबूबखान साहेब मिरजकर पुरस्कार (२०१५)
 
== बाह्य दुवे ==