"ल्होत्से" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
 
ओळ १:
'''ल्होत्से''' (नेपाळी: ल्होत्से, [[चिनी भाषा{{!}}चिनी]]: 洛子峰) हा [[पृथ्वी]]वरचा चौथा अत्युच्च पर्वत असून तो दक्षिण कोलमार्गे [[माउंट एव्हरेस्ट]]ला जोडलेला आहे. त्याचेल्होत्सेचे सर्वोच्च शिखर समुद्रसपाटीपासून ८,५१६ मी (२७,९४० फूट) आहे. जवळची शिखरे अनुक्रमे ल्होत्से मध्य(पूर्व) ८,४१४ मी (२७,६०५ फूट) व ल्होत्से शार ८,३८३ मी (२७,५०३ फूट) उंच आहेत. ल्होत्सेचेल्होत्से सर्वोच्च शिखर हेपर्वत तिबेट ([[चीन]]) व [[नेपाळ]]चा खुम्बू भाग यांच्या सीमेवर आहे.
 
या ‘साउथ कोल’ची उंची देखील ८ हजार मीटरहून अधिक आहे. १९५६ साली फ्रित्झ लुिशगर व अर्न्‍स्ट रीस या स्विस गिर्यारोहकांनी या शिखरावर सर्वात पहिली यशस्वी मोहीम केली. २०१३ साली ‘गिरिप्रेमी’च्या संघाने ‘माउंट एव्हरेस्ट-माउंट ल्होत्से’ या दुहेरी मोहिमेअंतर्गत हे शिखर सर केले.
 
{{उंच पर्वतशिखरे}}
"https://mr.wikipedia.org/wiki/ल्होत्से" पासून हुडकले