"कंचनजंगा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो ज ने पुनर्निर्देशन ठेउन लेख कञ्चनजङ्घा वरुन कांचनगंगा ला हलविला
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट पर्वतशिखर
|नाव = कञ्चनजङ्घाकांचनगंगा
|चित्र = Kangchenjunga.JPG
|चित्र रुंदी = 300 px
|चित्र वर्णन = चौदा फेरी, [[सिक्किम]]मधुनमधून कांचनगंगा पर्वत
|उंची_फुट = २८,१६९
|उंची_मीटर = ८,५८६
|क्रमांक = ३
|ठिकाण = {{flagicon|Nepal}} लिंबूवन, [[नेपाळ]]<br />{{flagicon|India}} [[सिक्किमसिक्कीम]], [[भारत]]
|पर्वतरांग = [[हिमालय]]
| pushpin_map = Nepal
ओळ १९:
|मार्ग = साउथ कोल
}}
'''कंचनजंघा'' (चुकीचे पर्यायी मराठी लेखन: '''कांचनगंगा''') ([[नेपाळी भाषा|नेपाळी]]: कञ्चनजङ्घा) हे [[हिमालय]] पर्वतांतील एक उंच पर्वतशिखर आहे. हे जगातील [[माउंट एव्हरेस्ट]] व [[के२]] यांच्यानंतरचे तिसरे सर्वात उंच शिखर असून [[भारत|भारताच्या]] [[सिक्किमसिक्कीम]] राज्यात आहे वअसून भारतीय भूमीतील सर्वोच्च शिखर आहे. याची उंची ८,५८६ मी (२८,१६९ फूट) इतकी आहे. याचे खरे स्थानिक [[लिम्बू भाषा|लिम्बू भाषेतील]] नाव सेवालुंग्मा असे असून त्याचा अर्थ ''पर्वत ज्याला आम्ही शुभेच्छा देतो असा पर्वत'' असा होतो. किरन्त धर्मामध्ये सेवालुंग्मा म्हणजे धार्मिक असे समजले जाते.
 
भारतीय चलनातील १०० रुपयांच्या नोटेच्या पृष्ठभागावरील हिमशिखर म्हणजे ‘माउंट कांचनगंगा’ होय. नेपाळ व भारतातील [[सिक्कीम]] राज्यालगतच्या सीमेवर हे शिखर वसलेले आहे. १९५५ साली ज्यो ब्राउन व जॉर्ज ब्रँड या ब्रिटिश गिर्यारोहकांनी ‘माउंट कांचनगंगा’वर सर्वात पहिली यशस्वी चढाई केली.
 
कांचनगंगाच्या पर्वत रांगेत खालील शिखरे आहेत
Line ३७ ⟶ ३९:
|}
 
[[चित्र:Panorama Kangchenjunga from Darjeeling.jpg|thumb|none|400 px|कांचनगंगा पर्वतरांग दार्जिलिंग मधूनदार्जिलिंगमधून]]
 
[[चित्र:कांचनजंगा.jpeg|इवलेसे|180px|]]
"https://mr.wikipedia.org/wiki/कंचनजंगा" पासून हुडकले